नकळत डोळ्यातून पाणी येईल..प्रथम क्रमांक विजेता.. खेळ मांडला.. भव्य शैक्षणिक गुणदर्शन स्पर्धा निट्टूर
Автор: STUDY ONLINE
Загружено: 2025-12-05
Просмотров: 42458
शाळा सुधारणा व व्यवस्थापन समिती आणि निट्टूर ग्रामस्थ आयोजित जागर प्रतिभेचा अंतर्गत भव्य शैक्षणिक विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यावेळी सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडी येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला
या कार्यक्रमासाठी शाळेचे सहाशिक्षक श्री मारुती तंमुचे सर यांचे मोलाचे योगदान ठरले.. त्यांनी बसविलेली ही पटकथा सर्वाना भावली..
शिवाय मुख्याध्यापक अन इतर शिक्षकांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले.
त्यांनी सादर केलेला हा कार्यक्रम नक्की पहाच
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: