Episode 9 | जुन्या अल्बम मधलं वर्तक नगर | Vartak Nagar | Thane | Light & Shade Events
Автор: Light & Shade Events
Загружено: 2021-12-23
Просмотров: 1907
#episode9 #thane #vartaknagar
वर्तकनगरच्या नाक्यावर बससाठी भली मोठी रांग असे पण त्या रांगेची एक गंमत होती, ती म्हणजे रांगेत उभ्या राहिलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक माणूस ओळखायचा.
वर्तकनगरमधील अशा काही आठवणींना उजाळा देण्यासाठी आज उघडूया ‘जुन्या अल्बममधल्या वर्तकनगरचं’ नववं पान..!
अल्बममधलं हे नववे पान तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा…!
या जुन्या वर्तक नगराच्या अल्बम मधील काही फोटोज मात्र हरवले आहेत. जर तुमच्याकडे वर्तक नगरचे काही जुने फोटो, व्हिडिओ असतील तर ते नक्की आम्हाला खाली दिलेल्या व्हॉटस्अप नंबर वरती पाठवा.
+91 8828244943
Like, Comment, Share & Subscribe !
Social Media Handles 👇
Like us on Facebook: / lightandshadeevents
Follow us on Twitter: / lnsvenueexperts
Follow us on Instagram: / lightandshadeevents
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: