Raj Thackeray - Uddhav Thackeray युतीमुळे MNS चं नुकसान? Shivsena सोबत युती करुन राज ठाकरे फसले ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-01
Просмотров: 25416
#BolBhidu #UddhavThackeray #RajThackeray
मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने काय काय बघितलं ? ज्या नेत्यांच्या नावापुढे साहेब लावल्याशिवाय बोलायचे नाहीत, त्याच नेत्यांना शिव्या देणारे कार्यकर्ते बघितले, शहराध्यक्षाच्या एबी फॉर्म असलेल्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या आमदारांच्या गाड्या बघितल्या, एका रात्रीत पक्ष बदलून दुसऱ्या दिवशी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले उमेदवार पाहिले, तिकीट द्या अशी मागणी करताना भोवळ आलेल्या महिला पाहिल्या आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंना त्यांच्या पक्षासकट एकत्र येतानाही पाहिलं. आता नंतरच्या राड्यामुळे या युतीचा टीआरपी काहीसा कमी झाला, पण ठाकरेंची युती चर्चेत होती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीमुळे, एकत्र प्रचारसभा घेणार या घोषणेमुळे, पण त्यापेक्षा जास्त बातम्या झाल्या, त्या नाराजीच्या, बंडखोरीच्या आणि राज ठाकरे युती करुन फसले आहेत का ? या चर्चेच्या. पण ही चर्चा नेमकी सुरु कशामुळे झाली ? ठाकरे-मनसे युतीची ग्राऊंडवरची परीस्थिती काय आहे ? आणि राज ठाकरे खरंच फसलेत का ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: