Video Viral,अर्ज मागे,ढसाढसा रडल्या, PMC च्या BJP उमेदवार Pooja More च्या माघारीची Inside Story
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-01
Просмотров: 24179
#BolBhidu #PoojaMore #PuneMunicipalElection
“माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झालं. त्याच्या मला वेदना होतायेत, मी उमेदवारी अर्ज मागे घेतेय” अस म्हणत पुणे महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक २ फुलेनगर शाहुचाळ इथुन भाजपच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या पूजा मोरे यांनी त्यांचा अधिकृत अर्ज आज मागे घेतला. खरतंर भाजपकडून पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठली होती, सोशल मिडीयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पूजा मोरेंचा इतिहास खंगून काढला, त्यांचे फडणवीसांवर टिका करणारे, राहुल गांधीसोबतच्या पदयात्रेतले, पहलगाम हल्ल्याच्या वेळी त्यांनी केलेली वक्तव्य भाजपच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: खोदून काढली…या सगळ्यानंतर अखेर पूजा मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, पण यामागे नेमकं काय घडलं ? पूजा मोरेंचा पीएमओपर्यंत गेलेला एक व्हिडिओ त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी कसा कारणीभूत ठरला ? समजून घेऊ या व्हिडिओतून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: