डाळ बटाट्याची आमटी। गरमागरम भाताबरोबर भाकरी, पोळी सोबत खायला खुप छान लागते.।आमटी रेसिपी
Автор: AnjalisRecipe Marathi
Загружено: 2020-01-20
Просмотров: 115289
#आमटीरेसिपी#डाळबटाट्याचीआमटी#
साहित्य
१ कप तुरीची दाळ
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
६ ते ७ लसुण पाकळ्या
१/२ ईंच आल्याचा तुकडा
कोथिंबीर
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जीरे
१/२ चमचा हळद
१ चमचा लाल तिखट
कडीपत्ता
चवीनुसार मीठ
१ चमचा साजूक तूप
हिंग
गरजेनुसार तेल किंवा तूप
१ वाटी कच्चा बटाट्याचा किस
१/२ वाटी सूक खोबरं
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: