ईएफटी म्हणजे काय? स्ट्रेस कमी करण्यासाठी टॅपिंग पद्धतीचे प्रॅक्टिकल डेमो
Автор: ANewU Marathi
Загружено: 2025-07-25
Просмотров: 49118
तुम्हाला ताण, चिंता आणि नकारात्मक भावना कमी करायच्या आहेत का? या व्हिडिओमध्ये आपण EFT (Emotional Freedom Technique) म्हणजे काय हे सोप्या भाषेत समजावून सांगते आणि ताण कमी करण्यासाठी, चिंता दूर करण्यासाठी EFT टॅपिंग कसे करावे हे दाखवते . यात तुम्ही लगेच करू शकणारा एक प्रॅक्टिकल EFT टॅपिंग डेमो देखील आहे.
💚 EFT टॅपिंगने भावनिक अडथळे दूर करा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा.
✨ व्हिडिओ पूर्ण पाहा आणि टॅपिंग करत जा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
#EFT #Tapping #StressRelief #EmotionalFreedom #MarathiMotivation
Do you want to release stress and negative emotions? In this video, we explain what EFT (Emotional Freedom Technique) is and how you can use it to reduce stress, anxiety, and emotional pain. This video includes a practical EFT tapping demo that you can follow along with immediately.
💚 Remove emotional blockages and invite positive energy using EFT tapping.
✨ Watch the full video and tap along to experience instant relief.
If you find this video helpful, please like, share, and subscribe to the channel for more practical self-healing techniques.
#EFT #Tapping #StressRelief #EmotionalFreedom #SelfHealing
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: