कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती वर्गवारीप्रमाणे आर्थिक मदत आणि मत्स्य बीजपालन
Автор: vijaysinh pandit
Загружено: 2025-12-13
Просмотров: 1038
आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती वर्गवारीप्रमाणे आर्थिक मदत करावी आणि शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागा मार्फत मराठवाड्यातील सर्व जलस्त्रोतांमध्ये जसे की, मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, पाझर तलाव,गाव तलाव,बंधारे इत्यादींमध्ये मत्स्यबीज व झिंगाबीज संचयन केल्यामुळे मासळी उत्पादनामध्ये वाढ होवुन मराठवाड्यातील मच्छिमार (कहार) समाजाला व्यवसायवाढीसाठी तसेच उपजीविकेसाठी मदत होणार आहे. याबाबद सभागृहात मागणी केली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची गरज आहे. कापूस पीक बागायती पिकाच्या वर्गवारीचे सर्व निकष पूर्ण करत असल्यामुळे कापूस शेतीचा बागायती शेतीमध्ये समावेश करून बागायती वर्गवारीप्रमाणे नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी केली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: