vijaysinh pandit
Official channel of hon.Vijaysinh Pandit , MLA Georai - 228
दमदार आमदार डॅशिंग कारभार.. विजयराजे आपलं एकच सरकार..
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST प्रवर्गाच्या ) सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी केली.
बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (ST प्रवर्गाच्या ) सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बागायती वर्गवारीप्रमाणे आर्थिक मदत आणि मत्स्य बीजपालन
गेवराई विधानसभा मतदार संघातील गोदावरी काठच्या ३२ पूरग्रस्त गावांचे पुर्नवसन करण्याची मागणी.
बीड नगरपरिषद | अजितदादा यांची सभा
शिवछत्र परिवाराचा बंजारा समाजाला जाहीर पाठिंबा. अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी केली
गेवराई तालुक्यात जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचे षडयंत्र हाणून पाडू...
टिपरे महोत्सव - २०२५
मराठा समाजाच्या मागण्यां, मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेवुन कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मागणी...
सौर कृषीपंप अस्थापित करणे व विज जोडणीचा पर्याय खुला करून योग्य दाबाने विज पुरवठा उपलब्ध करण्यात यावा
गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघाताच्या बाबतीत लक्षवेधी
गेवराई मतदार संघातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना शासकीय निवासस्थानाचा सभागृहात केली.
औचित्याच्या मुद्याव्दारे शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केली.
बीड जिल्ह्यातील पोलिस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली
नळ पाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला.
शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी आज सभागृहात मागणी केली.
जिल्हास्तरावर सारथी वसतिगृह सुरू करण्यासाठी शासनाने कार्यवाही करावी, ही मागणी आज सभागृहात केली.
गोदावरी खोऱ्यातील पाणी आंध्र प्रदेशात वाहून जात आहे ते अडविले पाहिजे अशी मागणी आज सभागृहात केली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेवराई विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक महत्त्वाचे प्रश्न मांडले
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला मुदतवाढ करा अशी मागणी सभागृहात केली.
सिंदफना नदी पाणीदार करण्याचा "ड्रीम प्रोजेक्ट"
हिवाळी अधिवेशनात मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मत व्यक्त केले.
आमदार पदाची शपथ
गेवराई चा backlog विजयसिंहाच्या माध्यमातून भरून काढू - अजितदादा
श्री. विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ विजयपर्व प्रचार गीत
पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्यातील श्री. अमरसिंह पंडित यांचे मनोगत
निर्धार सभेतील अमरसिंह पंडित यांचे गाजलेले भाषण...!
जयभवानी कारखान्याच्या ४०व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अमरसिंह पंडित यांचे संपूर्ण भाषण..!