जयभवानी कारखान्याच्या ४०व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अमरसिंह पंडित यांचे संपूर्ण भाषण..!
Автор: vijaysinh pandit
Загружено: 2022-11-14
Просмотров: 1588
जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक श्री. पंजाबराव डख, श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, माजीमंत्री तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय दादा, कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंजाब डख यांनी भविष्यातील हवामाना बाबत अचुक अंदाज व्यक्त करुन ऊस उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा दिला. भविष्यात अनेक वर्ष चांगले पर्जन्यमान असल्याचे त्यांनी भाकित व्यक्त केले. जय भवानीने मागील वर्षी विक्रमी गाळप करुन शेतकर्यांच्या ऊसाला योग्य भाव दिला आहे. अनेक संकटातुन मार्गक्रमण करतांना कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन पाच हजार मेट्रीक टन वाढविण्यापर्यंतचे मोठे काम करण्यात यश आले आहे. #जय #भवानी #कारखाना #गळीत #हंगाम #गेवराई #अमरसिंह #पंडित #पंजाबराव #डख #शेतकरी #ऊस #मराठवाडा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: