सिंदफना नदी पाणीदार करण्याचा "ड्रीम प्रोजेक्ट"
Автор: vijaysinh pandit
Загружено: 2024-12-19
Просмотров: 799
सिंदफना नदी पाणीदार करण्याचा "ड्रीम प्रोजेक्ट" ची संकल्पना जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमचे जेष्ठ बंधू श्री. अमरसिंह पंडित साहेब यांनी वारंवार मांडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी याबाबतचे आश्वासन सुद्धा मतदारांना दिलेले आहे.
निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्यास मी लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध असल्यामुळे आज विधिमंडळाच्या अधिवेशनात सिंदफना नदीवरील टाकळगाव सह ईटकुर, अंकोटा, खुंड्रस, कुक्कडगाव, नाथापूर आणि बिंदुसरा नदी पात्रातील नामलगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे निम्नपातळी बंधार्यात (बॅरेज) रूपांतर करण्यात यावे अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: