म्हसवडमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शेखरभाऊंचा निर्णयच बनेल टर्निंग पॉईंट | Special Report |
Автор: माणदेश प्राईम
Загружено: 2025-11-27
Просмотров: 2115
म्हसवड नगरपालिका निवडणुकीत वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपचा आक्रमक प्रचार आणि श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीची जोरदार मोहीम—दोन्ही गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत.
परंतु या दुरंगी निवडणुकीचा खरा निकाल ठरवणार आहे शेखरभाऊ गोरे यांचा उद्याचा निर्णय!
शेखरभाऊ गटाने सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेतल्यापासून गावात एकच चर्चा सुरू आहे—
“शेखरभाऊ कुणाच्या बाजूने उभे राहणार?”
म्हसवडच्या राजकारणात त्यांचा वैयक्तिक प्रभाव प्रचंड आहे आणि त्यांची साथ मिळाली तर समीकरणं एका क्षणात बदलू शकतात. उद्या होणारी घोषणा ही या निवडणुकीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
👉 कोणाला मिळणार शेखरभाऊंचा पाठिंबा?
👉 कोणाचा प्रचार उभारी घेणार आणि कोणाचा डाव कोसळणार?
👉 उद्याच्या घोषणेनंतर बदलणार संपूर्ण राजकीय गणित!
हा संपूर्ण थरार, विश्लेषण आणि अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा!
म्हसवड नगरपालिका
म्हसवड निवडणूक
Mhaswad Election 2025
Mhaswad Nagarparishad
Mhaswad Politics
Mhaswad News
Mhaswad Live
Mhaswad Nagarpalika Election
Shiv taluka politics
Maan desh news
Man Desh Prime
Mhaswad BJP
Siddhanath Nagric Aghadi
Shekharbhau Gore
Shekharbhau Gore Group
Jaykumar Gore
Mhaswad Political Analysis
Satara District Politics
Maan Taluka Election
म्हसवड राजकारण
म्हसवड मतदारसंघ
नगरपालिका निवडणूक
Nivdunuk 2025
Election Breaking News
Political Analysis Marathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: