कोळंबी अळू वडी 😋| Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
Автор: nalinee mumbaikar
Загружено: 2025-11-25
Просмотров: 53322
कोळंबी अळू वडी 😋
कशी वाटली Recipe नक्की Comment मध्दे सांगा ❤️
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला व अलिबाग ची सुकी मच्छी Order करण्यासाठी www.nalineekaku.com वर Visit करा 😇 ✅
नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कोळंबी अळू वडी 😋
साहित्य: अळूची पाने, कोलंबी, बेसन, ओलं खोबरं, गुळ- चिंचेचे पाणी, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, हळद, गरम मसाला आणि मीठ ✅
कृती:
१) प्रथम अळूच्या पानांना स्वच्छ धुऊन घ्या आणि त्याच्या मागील बाजूल कडक शिरा कापून घ्या व लाटण्याने थोडेसे वाटून घ्या
२) आता खोबरं हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घ्या
३) एका भांड्यात बेसन घेऊन त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण, हळद, मीठ आणि गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या
३) अळूच्या पानाच्या मागील बाजूस गुळ चिंचेचे पाणी लावा
४) त्यानंतर तयार बेसन खोबऱ्याची पेस्ट लावा
५) वरून कोळंबीचे बारीक बारीक तुकडे टाका
६) असंच दोन-तीन वेळा करून घ्या
७) आता तयार अळूच्या पानांना रोल करून घ्या
८) अळूच्या रोडला दहा ते पंधरा मिनिटं वाफेवरती शिजवून घ्या
९) तयार रोलच्या बारीक बारीक वड्या पाडून घ्या
१०) तयार वड्या पाच ते दहा मिनिटं तळून घ्या
अशाप्रकारे तयार आहेत आपल्या कुरकुरीत खमंग आंबट गोड तिखट अशी कोळंबी अळूवडी.🎉
ह्या कोळंबी अळूवड्या चवीला अतिशय सुंदर लागतात. 🥰
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सेव करा❤️
#prawns #prawn #aluwadi #patra #pomfret #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar #marathimulgi #like
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: