पोहे वेज चीज बॉल्स | झटपट टिफिन स्पेशल रेसिपी | मुलांसाठी सोपी व कुरकुरीत रेसिपी 😋
Автор: Sarika's Smart Kitchen
Загружено: 2025-12-17
Просмотров: 512
आज आपण पाहणार आहोत पोहे वेज चीज बॉल्स — एकदम सोपी, कुरकुरीत आणि टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी 😍
ही रेसिपी खास करून
✔️ शाळेच्या टिफिनसाठी
✔️ ऑफिस टिफिनसाठी
✔️ संध्याकाळच्या स्नॅकसाठी
कमी साहित्य, झटपट तयार होणारी आणि मुलांना खूप आवडणारी अशी ही पोहे चीज बॉल्स रेसिपी नक्की करून पहा 🤗
👉 रेसिपी आवडली तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#PohaCheeseBalls #TiffinRecipe #MarathiRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: