Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अटकही झाली, पण Vinayak Mete यांच्या चालकाचं पुढे काय झालं? | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2025-05-27

Просмотров: 43004

Описание:

#rtdeshmukh #vinayakmete #beed #eknathkadam #storydotcom

माजलगावचे माजी आमदार आरटी जिजा यांची गाडी पावसात घसरली आणि चार पलट्या खाऊन भीषण अपघात झाला. खरं तर या अपघाताचं कारण असं सांगितलं जातंय की, पाण्याचा लोंढा अचानक काचावर आला आणि चालकाला पुढचं काहीही अचानक दिसेनासं झालं. गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी पलट्या घेत रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन पडली. आरटी देशमुख यांचं जागेवरच निधन झालं, तर त्यांचे सहकारीही यात जखमी झाले. बीड जिल्ह्यात यापूर्वीही गोपीनाथ मुंडे यांचं ३ जून २०१४ ला असं दिल्लीत अपघाती निधन झालं होतं, तर विनायक मेटे यांचंही १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पहाटेच्या वेळेला एका अपघातात निधन झालं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणाऱ्या चालकाला पुढे अटक झाली, त्याची चौकशी करण्यात आली आणि काही महिन्यात त्याची सुटकही झाली, तसंच विनायक मेटे यांच्या अपघातानंतरही झालं. विनायक मेटेंच्या चालकावरही चौकशीत हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.. या अपघातांमध्ये नेत्यांचा बळी जातो, पण पुढे चालकाचं काय होतं, विनायक मेटे यांच्या चालकाचं पुढे काय झालं त्याचीच स्टोरी मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, अटकही झाली, पण Vinayak Mete यांच्या चालकाचं पुढे काय झालं? | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Don Mudde | santosh Deshmukh | सुदर्शन घुलेचा पूर्ण जवाब ..रात्रीच्या अंधारात घडले काय? | NDTV मराठी

Don Mudde | santosh Deshmukh | सुदर्शन घुलेचा पूर्ण जवाब ..रात्रीच्या अंधारात घडले काय? | NDTV मराठी

Beed Nagarparishad Election Result: BJP ची ताकद पण Vijaysinh Pandit, Ajit Pawar यांनी बीड कसं जिंकलं

Beed Nagarparishad Election Result: BJP ची ताकद पण Vijaysinh Pandit, Ajit Pawar यांनी बीड कसं जिंकलं

Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

Parli मध्ये वर्षभरात १०९ मृतदेह सापडल्याची बातमी, राजकारण ते गुन्हेगारी परळी केंद्रस्थानी कशामुळे ?

Santosh Deshmukh Murder Case Update : Beed मध्ये Maratha Vs Wanjari वाद? नेमकं प्रकरण काय?

Santosh Deshmukh Murder Case Update : Beed मध्ये Maratha Vs Wanjari वाद? नेमकं प्रकरण काय?

Sheetalkumar Ballal Walmik Karad News: Viral Call Recordingनंतर PI शितल बल्लाळ आरोपांवर काय म्हणाले?

Sheetalkumar Ballal Walmik Karad News: Viral Call Recordingनंतर PI शितल बल्लाळ आरोपांवर काय म्हणाले?

Beed Case : तरुणाला अमानुष मारहाण.. Dadasaheb Khindkar वर गुन्हा दाखल.. नेमकं प्रकरण काय? SP3

Beed Case : तरुणाला अमानुष मारहाण.. Dadasaheb Khindkar वर गुन्हा दाखल.. नेमकं प्रकरण काय? SP3

फरार असताना वाल्मीकच्या काळ्या, पांढऱ्या गाड्यांचा ताफा |काय घडलं मांजरसुंब्यात #walmikkarad #santo

फरार असताना वाल्मीकच्या काळ्या, पांढऱ्या गाड्यांचा ताफा |काय घडलं मांजरसुंब्यात #walmikkarad #santo

Orędzie noworoczne Prezydenta RP

Orędzie noworoczne Prezydenta RP

Beed : Walmik Karad च्या एन्काऊंटरची तयारी. Ranjit Kasale च्या आरोपांनी महाराष्ट्रात खळबळ

Beed : Walmik Karad च्या एन्काऊंटरची तयारी. Ranjit Kasale च्या आरोपांनी महाराष्ट्रात खळबळ

⚡️ Зеленский запросил переговоры с Путиным || Срочная эвакуация в Украине

⚡️ Зеленский запросил переговоры с Путиным || Срочная эвакуация в Украине

Sandeep kshirsagar यांचे devendra Fadnavis, Pankaja Munde, Ajit Pawar यांच्याबद्दल मोठ विधान

Sandeep kshirsagar यांचे devendra Fadnavis, Pankaja Munde, Ajit Pawar यांच्याबद्दल मोठ विधान

पोलिस खात्यातली बीडची त्रिमूर्ती, ज्यांनी असं चार्जशीट बनवलंय ज्याने आरोपींची तुरुंगातही झोप उडालीय

पोलिस खात्यातली बीडची त्रिमूर्ती, ज्यांनी असं चार्जशीट बनवलंय ज्याने आरोपींची तुरुंगातही झोप उडालीय

आधी तोंडाला काळे फासले आणि आता दुधाने अंघोळ ! जरांगे पाटील यांचे सहकारी सुनिल कोटकर का बदलले ?

आधी तोंडाला काळे फासले आणि आता दुधाने अंघोळ ! जरांगे पाटील यांचे सहकारी सुनिल कोटकर का बदलले ?

Dhananjay Munde :वाल्मिकच्या जेलमधल्या कारनाम्यांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद नाहीच, सर्वांचाच विरोध

Dhananjay Munde :वाल्मिकच्या जेलमधल्या कारनाम्यांमुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपद नाहीच, सर्वांचाच विरोध

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

Beed मधून चर्चेत आलेल्या वंजारी समाजाचा असा इतिहास राहिलाय | Vanjari Samaj History | Vishaych Bhari

Beed: धसांना Walmik अण्णांनी खूप मॅटर मधून बाहेर काढलं, Awhad, Bangar ना धमकी, Sandip Tandale Video

Beed: धसांना Walmik अण्णांनी खूप मॅटर मधून बाहेर काढलं, Awhad, Bangar ना धमकी, Sandip Tandale Video

Beed Sarpanch case|Walmik karad |वाल्मिक कराड अटक होण्यापूर्वी पडद्यामागे काय घडलं|

Beed Sarpanch case|Walmik karad |वाल्मिक कराड अटक होण्यापूर्वी पडद्यामागे काय घडलं|

Beed पुन्हा हादरलं, Ajay Bhosle, Bharat Bhosle सख्या भावांची नातेवाईकानेच केली निर्घृण हत्या ! #beed

Beed पुन्हा हादरलं, Ajay Bhosle, Bharat Bhosle सख्या भावांची नातेवाईकानेच केली निर्घृण हत्या ! #beed

राम खाडेंवर जीवघेणा हल्ला | पत्नीने घेतलं थेट Suresh Dhas चं नाव | राजकीय मास्टरमाईंड कोण?

राम खाडेंवर जीवघेणा हल्ला | पत्नीने घेतलं थेट Suresh Dhas चं नाव | राजकीय मास्टरमाईंड कोण?

Beed मध्ये गुंडाराज ! खंडणीसाठी हत्या करणाऱ्या Gujjar Khan व Gujjar Gangच्या १२ आरोपींना जन्मठेप !

Beed मध्ये गुंडाराज ! खंडणीसाठी हत्या करणाऱ्या Gujjar Khan व Gujjar Gangच्या १२ आरोपींना जन्मठेप !

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]