Navy official quits job to become a Clown | Praveen Tulpule in conversation with Dr Uday Nirgudkar
Автор: Swayam Talks
Загружено: 2024-10-01
Просмотров: 16304
'दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्यात लोकांना आनंद मिळतो, त्या आनंदाचं कारण मी बनायचं ठरवलं आणि नेव्हीची नोकरी सोडून विदूषक झालो!'- 'हॅप्पी- द मेडिकल क्लाऊन' अर्थात प्रवीण तुळपुळे यांचे हे उद्गार आहेत.
एक असा विदूषक, जो केवळ मनोरंजन करत नाही, तर जादूचे प्रयोग करतो, हसवतो आणि आनंदाने झाड बनून सर्वांना आपल्या सावलीत सामावून घेतो.
दुर्धर आजार झालेले रुग्ण असो, लहान मुलं असो किंवा वृद्धाश्रमातले शून्यात पाहणारे आजी आजोबा असोत, त्यांना बोलतं करण्यात, आनंद देण्यात हॅप्पी क्लाऊन 'प्रवीण' झाला आहे. या प्रवासात त्यांना आलेले अनुभव ऐकताना आपलेही डोळे पाणावतात. डॉ. उदय निरगुडकर त्यांना 'ड्रीम मर्चंट' म्हणत गौरवतात.
'मेडिकल क्लाऊन' म्हणत नेमकं काय काम पत्करलं आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा!
असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link
Connect With Us:
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website
https://swayamtalks.org/register
Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks...
Google Play Store - https://bit.ly/3n1njhD
Apple App Store - https://apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
0:00 Intro
00:10 प्रवीण तुळपुळे परिचय
00:52 नेव्हीत असतानाचे आयुष्य
01:35 नेव्हीतून थेट विदूषक होण्याचा निर्णय
03:26 करिअर स्विच करताना केलेली तडजोड आणि भावुक करणारा अनुभव
12:20 मेडिकल क्लाउनचं महत्त्व
14:31 नुसता पेहराव करून विदूषक बनता येत नाही
17:18 विदूषक पाहून लोकांची प्रतिक्रिया
18:50 या तीन 'अकारांनी' कोणालाही आपलंसं करता येतं
20:45 रुग्णांचे मनोरंजन करताना करावी लागणारी तयारी
24:36 रुग्ण मुलांच्या पालकांशी संवाद साधताना
27:10 नेव्ही सोडून विदूषक होताना लोकांनी वेड्यात काढले तो क्षण
30:14 प्रत्येक ठिकाणच्या सादरीकरणाची तयारी वेगळी
32:11 वृद्धाश्रमात कार्यक्रम करण्याचा अनुभव
34:04 जादूगार, विदूषक, मेडिकल क्लाउन यातला फरक
35:48 विदुषकाच्या वाट्याला आलेला एक विदारक अनुभव
40:40 लोकांना हसवणार्या या विदूषकच्या मुखवट्यामागे दु:ख?
41:28 विदूषक होणे सोपे नाही
#interview #life #laugh
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: