Mangal Gao Aaj | Raag Maru Bihag | Bandish by Vidhushi Asha Khadilkar | Vedashri Khadilkar Oak
Автор: Asha Khadilkar
Загружено: 2025-10-11
Просмотров: 985
विदुषी माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने "सुरदासी " म्हणजेच विदुषी आशाताई खाडिलकर यांनी रचलेल्या बंदिशींची स्वरांजली त्यांच्या शिष्यवर्गातर्फे त्यांच्या youtube चॅनेल @surdasiasha यावर प्रसारित होतील. यात त्यांच्या निरनिराळ्या रागातल्या आणि तालातल्या ५० बंदिशींचा समावेश आहे. या बंदिशींचे प्रसारण प्रत्येक आठवड्यात एक अशा प्रमाणे होईल.
या भेटीतील नववे पुष्प आज म्हणजे १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुंफण्यात येईल. आनंदमयी दिवाळीचे सध्या वेध लागले आहेत. वातावरणात सगळीकडे प्रसन्नता आणि उत्साह आहे. या निमित्ताने आजपासूनच्या बंदिशींमध्ये मंगलमय वर्णन असलेल्या काही बंदिशी सादर करणार आहोत. यातील पहिली बंदिश राग "मारू बिहाग" मध्ये सादर करताहेत वेदश्री खाडिलकर ओक
या चॅनेल ला आपण subscribe , like आणि अनेकांबरोबर share करावे ही विनंती.
राग : मारू बिहार
बंदिश
ताल : एकताल
मंगल गावो आज । तन -मन रिझावो ।।
ताल तान सबद सूर ।भावरंग लावो ।
सुर नर मुनि साधक ।रंग में समायो ।।
बंदिशकार: विदुषी आशाताई खाडिलकर
गायिका: वेदश्री खाडिलकर ओक
तबला: अभय दातार
संवादिनी: अनंत जोशी
साउंड इंजीनियर: अमोल माटेगांवकर
वीडियो प्रोडक्शन: कन्नन रेड्डी, हेलाशीयस स्टूडियो
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: