माली पारगाव मधील गाड्यांच्या बॅटऱ्यांची चोरी आणि ग्रामपंचायत सीसीटीव्ही फुटेज नाही म्हणत आहे असे
Автор: Bhima chopade vlog
Загружено: 2025-10-23
Просмотров: 137
माली पारगाव मधील गाड्यांच्या बॅटऱ्यांची चोरी आणि ग्रामपंचायत सीसीटीव्ही फुटेज नाही म्हणत आहे असे
your queries
नमस्कार मित्रों अशाप्रकारे माझी पारगाव मध्ये गाड्यांच्या बॅटऱ्यांची चोरी केलेली आहे मित्रांनो हे बॅटऱ्या चोर आहेत त्यांना सर्व माहीत होतं की त्यांनी गाड्यांच्या बॅटऱ्या कसे खोलायच्या काय करायचे ध्यान राखूनच असणार ते म्हणून त्या हरामखोरांनी गाड्यांच्या बॅटऱ्यांची चोरी केलेली आहे.
गरिबांच्या गाड्यांची बॅटरी चोर करून त्यांना काय मिळाला असेल देवालाच पाहिजे आपण अशाच वर या केल्या नाही पाहिजेत माणसाच्या मनात तरी कसं येतं की चोरी करावा गाड्याची बॅटरीची बॅटरी चोरून यासारखी वस्तू आहे का मित्रांनो ती किती नालायक माणसं एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आपण चोरी करतोय चोरी करण्यापेक्षा आपल्या हातापायांमध्ये बळ आहे मग ते बळ वापराव काम करा व मेहनत करावी पैसा कमवा दुसऱ्यांनी कमावलेल्या डोळा कधी ठेवू नये आणि अशा चोऱ्या कधी करू नये मित्रांनो.
बॅटऱ्या चोर सापडावे त्याच्यामुळेच मी व्हिडिओ बनवून यूट्यूब वर अपलोड केलेला आहे की असं नंतर काम झालं नाही पाहिजे बॅटरी तुला सापडा होईल त्यांनी कधीही चोरी करू नये असं माझं मत आहे की कुठली चोरी कोणी करू नये. जय हिंद जय महाराष्ट्र
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: