हवा_कुणाची | Karad South 02 | Atul Bhosale हे Prithviraj Chavan यांना टक्कर देणार? लोक काय म्हणाले ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-10-29
Просмотров: 42850
#BolBhidu #HavaKunachi #KaradSouthVidhanSabha
विधानसभा निवडणुकांसाठी हवा_कुणाची या बोलभिडूच्या कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. कराड दक्षिण हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो राखण्यात पृथ्वीराज चव्हाण यशस्वी होतील का? विरोधात उभ्या असणाऱ्या अतुल भोसलेंबद्दल जनतेला काय वाटतं? कराड दक्षिणच्या विकासात कोणाचा वाटा जास्त राहिलाय? जाणून घेऊया कराड दक्षिण विधानसभेचं वातावरण.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: