आजवर कोणीही न दाखवलेल्या ट्रिक ने,बोटांनी पारी न करता,कळीदार मोदकाची सगळी गुपितं priyaskitchen modak
Автор: Priyas Kitchen
Загружено: 2025-08-11
Просмотров: 291456
साहित्य व प्रमाण
मोदकाच्या उकडीचे साहित्य
एक कप मोदकाची पिठी
पाऊण कप पाणी
पाव कप दूध
चवीपुरतं मीठ
एक चमचा तूप
मोदकाच्या सारणाचे साहित्य
दोन कप ओल्या नारळाचा चव
एक कप गूळ
एक चमचा खसखस
दोन चमचे साजूक तूप
पाव चमचा वेलची जायफळ पूड
चिमूटभर मीठ
(वरील प्रमाणामध्ये बरोबर 11 मोदक तयार होतात)
व्हिडिओमध्ये दाखवलेली विळी विकत घ्यायची असेल तर खाली दिलेल्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा👇👇👇
8095864799
https://www.instagram.com/tastyaduge?...
#ukadichemodakbypriya
#priyaskitchenukadichemodak
#priyaskitchenmodak
#priyaskitchen
#bristihomekitchen
#yourfoodlab
#saritaskitchen
#ganpatichaturthinaivedya
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: