Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

जगापासून लांब एवढ्या अवघड जागी आजही ही सात कुटुंब कशी राहतात बघा | कुर्डूगड | Kurdugad | Payvata

Автор: Paayvata

Загружено: 2025-12-30

Просмотров: 21980

Описание:

जगापासून लांब एवढ्या अवघड जागी आजही ही सात कुटुंब कशी राहतात बघा | कुर्डूगड | Kurdugad | Payvata
पर्यटक व प्रसिद्धी पासून लांब राहिलेला कोकणातील अतिशय सुंदर किल्ला | कुर्डूगड | Kurdugad Fort Raigad
आजही या गडावर एवढ्या अवघड जागी ही सात कुटुंब कशी राहतात बघा | कुर्डूगड | Kurdugad Fort | Payvata
#payvata #paayvata #villagelife #kurdugad

कुर्डूगड
तालुका माणगाव, जिल्हा रायगड
विश्रामगड ऊर्फ कुर्डूगड ! सह्याद्रीच्या अगदी कुशीत पर्यटक आणि प्रसिद्धी याप्सून अलिप्त राहिलेला, पण प्रथम दर्शनीच आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारा एक रांगडा किल्ला. खरतर रायगड जिल्हा हा किल्ल्यांनी समृद्ध असलेला जिल्हा. या जिल्ह्यात कुलाबा, जंजिरा, पद्मदुर्ग यांसारखे जलदुर्ग, रायगड, प्रबळगड यांसारखे गिरिदुर्ग, पाचाड कोट, हिराकोट सारखे स्थलदुर्ग असे विविध प्रकारचे किल्ले आहेत. याच यादीत माणगाव तालुक्यातील जिते गावाजवळ आहे विश्रामगड ऊर्फ कुर्डूगड.
सह्याद्रीच्या डोंगर रांगेपासून काहीसा दुरावलेला हा किल्ला.
गडाच्या पायथ्याला आई कुर्डाई देवीचे मंदिर आहे. याच देवीच्या नावावरून विश्रामगड हा कुर्डूगड या नावाने देखील ओळखला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे करताना सह्याद्रीच्या खोऱ्यातून साध्यासुध्या लोकांमधून असे एक एक वीर शोधले. असाच एक वीर छत्रपती शिवाजी महाराजांना या किल्ल्याच्या पदरात असलेल्या कुर्डूवाडी या वाडीतून मिळाला. तो वीर म्हणजे येसाजी कंक.या गडाच्या पायथ्याला असणारे कुर्डूवाडी हे येसाजींचे जन्मगाव.
इथे आजही कोळी, धनगर समजाची सहा सात कुटुंब गेल्या कित्येक पिढ्या आपला संसार मांडून आहेत.
आधुनिक जगापासून दूर असणारी ही कुटुंब आजही आपल्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी प्रचंड संघर्ष करत आहेत.

किल्ल्याच्या भटकंती सोबत मी या कुर्डूवाडी गावाला देखील भेट दिली इथले वास्तव जाणून घेतले.
जे दिसले, जे जाणवले ते या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडले आहे.
धन्यवाद !

-----------------------------------------

◆ Instagram Id :   / paayvata  
◆ Mail Id :
[email protected]

-----------------------------------------
IN THIS VIDEO
Kurdugad Fort Trek
Exploring Kurdugad Fort
Vishramgad Fort
Maharashtra_village_life
Village life
village lifestyle
marathi_news
#रायगड
#शिवाजी_महाराज
#रायगड_किल्ला
#raigad_fort
#raygad #raigad
#शिवाजी_महाराज_समाधी
#रायगड_इतिहास
#raigad_fort
#marathi_vlog
#payvat
#पायवाटा
Rural Maharashtra Life
Untouched Village Culture
Resillient Village Communities
Unveiling My Village: My Journey Through Maharashtra's Hidden Corners
Lost Traditions: Is This the Last Generation in Konkan's Remote Villages?
Is it Reaching Maharashtra's Most Remote Villages?
#villagelifeinindia
#vlog

---------------------------------------

Music Credit
YouTube Music Library

-----------------------------------------

THANKS FOR WATCHING
‪@paayvata‬

जगापासून लांब एवढ्या अवघड जागी आजही ही सात कुटुंब कशी राहतात बघा | कुर्डूगड | Kurdugad | Payvata

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

या गावात 🛖 गवताचे नाग 🐍 का बनवतात बघा | एवढ्या अवघड जागी कसे बसले असेल हे एवढे सुंदर गाव | payvata

या गावात 🛖 गवताचे नाग 🐍 का बनवतात बघा | एवढ्या अवघड जागी कसे बसले असेल हे एवढे सुंदर गाव | payvata

खाडीमधले मोठे शिंपले , गंप्याने घेतला पहिल्यांदाच तोडय काढायचा अनुभव | Big size clams @TejaGurav

खाडीमधले मोठे शिंपले , गंप्याने घेतला पहिल्यांदाच तोडय काढायचा अनुभव | Big size clams @TejaGurav

 तुमच्यानं ३१ डिसेंबर  साजरा करणं होत नसेल तर हिमालयात नेऊन पुरा मला म्हणजे तुमचं समाधान होईल

तुमच्यानं ३१ डिसेंबर साजरा करणं होत नसेल तर हिमालयात नेऊन पुरा मला म्हणजे तुमचं समाधान होईल

प्रबळगड । महाराष्ट्र देशा | Prabalgad | Maharashtra Desha

प्रबळगड । महाराष्ट्र देशा | Prabalgad | Maharashtra Desha

रस्ता लाईट पाणी यासारख्या मुलभूत सुविधा नसताना घनदाट जंगलात प्राण्यांच्या सहवासात राहणं सोप्पं असत?🛖

रस्ता लाईट पाणी यासारख्या मुलभूत सुविधा नसताना घनदाट जंगलात प्राण्यांच्या सहवासात राहणं सोप्पं असत?🛖

भीमथडी जत्रा..... बापरेsss खाण्याचे इतके पदार्थ, पोट भरून जाईल पण मन काय भरणार नाही...

भीमथडी जत्रा..... बापरेsss खाण्याचे इतके पदार्थ, पोट भरून जाईल पण मन काय भरणार नाही...

कोकणातली ‘गुढ’ मंदिरे, त्यांच्या पुराणकथा.

कोकणातली ‘गुढ’ मंदिरे, त्यांच्या पुराणकथा.

ओळख नसतानाही कोकणातील या अनोखळी गावात 🛖 माझा केलेला पाहुणचार | कोकणातील सर्वात सुंदर गाव | Payvata

ओळख नसतानाही कोकणातील या अनोखळी गावात 🛖 माझा केलेला पाहुणचार | कोकणातील सर्वात सुंदर गाव | Payvata

Шорцы. Экспедиция в Горную Шорию к коренному малочисленному народу. Снежный человек йети из тех мест

Шорцы. Экспедиция в Горную Шорию к коренному малочисленному народу. Снежный человек йети из тех мест

Shetkri|बापलेकानं ठरवलं एकरी चारशे टन जगातला पहिला प्रयोग ऊस शेतीला वरदान|Sheti|

Shetkri|बापलेकानं ठरवलं एकरी चारशे टन जगातला पहिला प्रयोग ऊस शेतीला वरदान|Sheti|

Как живет северный народ ханты в СУРОВЫХ климатических условиях Севера России?

Как живет северный народ ханты в СУРОВЫХ климатических условиях Севера России?

एवढ्या उंच टापूवर एकटेच राहतात ९० वर्षाचे बाबा | सोबतीला असतात दोन म्हशी | Payvata | Dhangari jivan

एवढ्या उंच टापूवर एकटेच राहतात ९० वर्षाचे बाबा | सोबतीला असतात दोन म्हशी | Payvata | Dhangari jivan

मुरुड - जंजिरा खरंतर राम पाटलांनी... । Murud Janjira killa। मुरुड जंजिरा । gadkille

मुरुड - जंजिरा खरंतर राम पाटलांनी... । Murud Janjira killa। मुरुड जंजिरा । gadkille

85 वर्षाचे आजी आजोबा भयानक जंगलात कसे एका जीवाने राहतात ते जंगली प्राणी आणि चोरांच्या सावटाखाली ? 🌳🛖

85 वर्षाचे आजी आजोबा भयानक जंगलात कसे एका जीवाने राहतात ते जंगली प्राणी आणि चोरांच्या सावटाखाली ? 🌳🛖

कौलारू घरांच्या सावलीत | Kokan Documentary | Konkan Places | Explore Unseen Kokan|@KonkaniRanmanus

कौलारू घरांच्या सावलीत | Kokan Documentary | Konkan Places | Explore Unseen Kokan|@KonkaniRanmanus

खेकडा आणि कोळंबी टाकून बनवली रायगडची फेमस पोपटी , खेकडा पोपटी | popati recipe @TejaGurav

खेकडा आणि कोळंबी टाकून बनवली रायगडची फेमस पोपटी , खेकडा पोपटी | popati recipe @TejaGurav

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

इथेच शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला होता | कधीही न ऐकलेलं प्रतापगडाचा संपूर्ण इतिहास | Pratapgad

कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | Rare 150+ Year Old Kokani Mud House

कोकणातील ३३ दरवाजांचे १५० वर्षे जुने घर | Rare 150+ Year Old Kokani Mud House

वाईच्या घनदाट जंगलात वसलेले एकमेव घर🛖🌳🐆🦬 | Facebook | YouTube | NishantAwadeVlogs | Village Life

वाईच्या घनदाट जंगलात वसलेले एकमेव घर🛖🌳🐆🦬 | Facebook | YouTube | NishantAwadeVlogs | Village Life

पुणे ते हैदराबाद | रामोजी फिल्म सिटी तब्बल ५ दिवसांची संपूर्ण सहल🌳Pune To Hydrabad Msrtc Bus Journey

पुणे ते हैदराबाद | रामोजी फिल्म सिटी तब्बल ५ दिवसांची संपूर्ण सहल🌳Pune To Hydrabad Msrtc Bus Journey

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]