स्वप्नांचा पाठलाग करता करता गावं कधी मागे राहून गेलं हे समजलंच नाही | Herwad Village
Автор: Bulletwala Akshay
Загружено: 2024-08-28
Просмотров: 16769
स्वप्नांचा पाठलाग करता करता गावं कधी मागे राहून गेलं हे समजलंच नाही,आता फक्त पाहुण्यासारखा गावात जावं लागतं आणि २ दिवसात परत आयुष्याच्या शर्यतीत सहभागी व्हावं लागतं.
पण गावात गेल्यानंतर जुन्या आठवणींना जो उजाळा मिळतो तो शब्दात मांडणं अश्यक्य आहे,हाच एक सुखद अनुभव या vlog मध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
मु.पो. हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.
#village #villagelife #herwad #kolhapur #maharashtra #villagetour #villagevlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: