ओ शिंदे, तिकिटं देऊ नका; मग बघतो 😡 शिवसैनिकांची शिंदेंना धमकी.. निखिल वागळे Nikhil Wagle on Shinde
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2025-12-27
Просмотров: 57682
ओ शिंदे, तिकिटं देऊ नका; मग बघतो 😡 शिवसैनिकांची शिंदेंना धमकी.. निखिल वागळे Nikhil Wagle on Shinde
ठाकरे बंधूंच्या युती नंतर महायुती मध्ये भाजप आणि शिंदे गटात भांडण सुरू झालंय. पुण्यात शिंदे सैनिक तर थेट नीलम गोऱ्हे यांच्या घरात घुसले तर तिकडे नाशिकला भाजपच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन पकडला होता. तिथून महाजन कसं तरी कार्यकर्त्यांच्या हातून निसटून पळून गेले. निखिल वागळे यांनी महायुतीच्या भांडणाची पूर्ण स्टोरी सांगितली. भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहे की आम्हाला तिकिट मिळणार की नाही. बाहेरच्या नेत्यांना भाजपने तिकिटं दिली त्यामुळं मूळ भाजप कार्यकर्ते इतके चिडले की गिरीश महाजन फटके खाता खाता वाचले. अशा प्रकारे nikhil wagle यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या वेदना सांगितल्या. इकडे एकनाथ शिंदे आणि भाजप भांडत बसले तिकड अजित पवार निघून गेले शरद पवारांकडे.
महायुतीत भांडणं कुठे कुठे आहे :
१) ठाणे
२) नाशिक
३) कल्याण डोंबिवली
४) पुणे
५) मुंबई
#NikhilWagle #EknathShinde #uddhavthackeray #MarathiNews #RajThackeray #निखिलवागळे #शिवसेना #devendrafadnavis #उद्धवठाकरे #congress #मनसे #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Nikhil Wagle on Shinde vs BJP
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) nikhil wagle viral video
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) Devyani Farande vs Girish Mahajan
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: