ओ देवेंद्र, बायकोला नीट सांभाळा.. ठाकरेंच्या नावाने काही पण 🤔 Fadnavis vs Thackeray l Eknath Shinde
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2025-12-13
Просмотров: 38495
ओ देवेंद्र, बायकोला नीट सांभाळा.. ठाकरेंच्या नावाने काही पण 🤔 Fadnavis vs Thackeray l Shinde
भाजप नेते रोज सांगतात ठाकरे संपले आहेत पण आता ठाकरेंचं नाव घेऊनच दिवसाची सुरूवात करतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी जसं भाजप नेते उद्धव ठाकरेंवर टीका करतात ते बघून फडणवीसांची बायको अमृता फडणवीस चर्चेत राहण्यासाठी uddhav thackeray यांच्यावर काही पण बिना लॉजिक बोलत असतात. खोटं बोलण्यात फडणवीस परिवार एक नंबर आहे. आज पर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्याची बायको एवढी आगाऊ नव्हती. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रातली जनता सोशल मीडियावर देत आहे. शिंदे गटाचे आमदार भाजपला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंवर टीका करतात पण त्यांना पहिला एबी फॉर्म ठाकरेंनीच दिला होता. eknath shinde मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांच्या हाताने एबी फॉर्म घेऊन जायचे.
भाजपने क्लीन चिट दिलेले भ्रष्ट नेते :
१) अजित पवार
२) अशोक चव्हाण
३) छगन भुजबळ
४) सुनील तटकरे
५) नारायण राणे
६) एकनाथ शिंदे
#uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #shivsenaubt #AmrutaFadnavis #उद्धवठाकरे #ajitpawar #ashokchavan #राणे #bjp #एकनाथशिंदे #ncp #अजितदादा #cmdevendrafadnavis #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Thackeray vs Fadnavis
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) amruta fadnavis viral video
5) CM Devendra Fadnavis
6) Maharashtra News
7) Ajit Pawar
8) Ashok Chavan
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: