Thane to Panvel local train | ट्रान्स हार्बर लाइन लोकलचा 35 किमी पूर्ण अनुभव!
Автор: XPLR with PRASHANT
Загружено: 2026-01-09
Просмотров: 1036
🚂 नमस्कार मित्रांनो! XPLR with PRASHANT वर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाहा ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर लाइन लोकल ट्रेनचा पूर्ण ३५ किमी प्रवास!
ट्रान्स हार्बर लाइनचा हा रूट ठाणे आणि नवी मुंबईला जोडतो, ज्यात १७ स्टेशन्स आहेत. ठाणे क्रिक ओलांडून पारसिक टनलपर्यंत आणि नंतर दक्षिणेकडे वळून पनवेल गाठतो. निसर्गरम्य दृश्ये, आधुनिक स्टेशन्स आणि कमी गर्दीमुळे हा रूट ट्रॅव्हलर्ससाठी परफेक्ट!
#ThaneToPanvel #TransHarbourLine #MumbaiLocal #ट्रान्सहार्बरलाइन #मुंबईलोकल #TrainVlog #XPLRwithPRASHANT #LocalTrainJourney #NaviMumbai #IndianRailways #मराठीव्लॉग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: