प्रशांत मेस्त्री
Автор: MeghaChi Dunia
Загружено: 2025-08-02
Просмотров: 11551
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली - प्रशांत मेस्त्री 🙏
कोकणातील दशावतारी परंपरेत स्त्री भूमिका साकारणारे एक महान कलाकार – प्रशांत मेस्त्री यांचे 1 ऑगस्ट 2025 रोजी दुःखद निधन झाले.
या व्हिडिओमधून आम्ही त्यांना आमच्या वतीने ‘MeghaChi Dunia' YouTube Channel तर्फे एक भावस्पर्शी श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
ते केवळ एक कलाकार नव्हते, तर दशावतारी परंपरेचे जिवंत रूप होते.
त्यांच्या कलेचा, आवाजाचा आणि भूमिकांचा प्रभाव आजही मनात ताजा आहे...
💬 तुम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा.
📌 Artist Tribute | Dashavatar | Konkan Culture | Marathi Art
"कोकणच्या दशावतारी रंगभूमीतील एक तेजस्वी तारा निखळला...
पुरुष असूनही स्त्री भूमिकांना आत्मा देणाऱ्या प्रशांत मेस्त्री यांना
'Megha Khot' च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
एक कलाकार जातो, पण त्याची कला अमर राहते..."
🏷️
Prashant Mestry
प्रशांत मेस्त्री
Dashavatari Natak
Konkan Culture
Dashavatar Artist
Shraddhanjali Marathi
Marathi Emotional Video
Megha Khot
Dashaavataar Natyakala
Sad Marathi Speech
Marathi Tribute Video
Shraddhanjali Video
Konkan Talent
Marathi YouTube Shorts
Trending Marathi Video
Emotional Marathi Speech
Folk Theatre India
Artist Death Tribute
Draupadi Role Male Artist
Savitribai Role Dashavatar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: