Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पत्रकारितेतील ऋषी : गोविंदराव तळवलकर यांची दुर्मीळ मुलाखत

Автор: ABP MAJHA

Загружено: 2017-03-26

Просмотров: 18773

Описание:

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत गोविंदराव तळवलकर यांचं ह्रदयविकाराच्या व्याधीनं वयाच्या 92 व्या वर्षी अमेरिकेतील क्लीवलँड इथं निधन झालं.

पत्रकारितेच्या व्यवसायातील भीष्म पितामह असं त्यांचं वर्णन करता येईल.
कला, राजकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, इतिहास अशा विविध प्रांतात गोविंद तळवलकरांनी लिलया मुशाफिरी केली आणि मराठी वाचकांना समृद्ध केलं. त्यांच्या लेखणीचा आदरयुक्त धाक त्या काळी दिल्लीपासून ते अगदी महाराष्ट्रातल्या गल्लीपर्यंत होता.

महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा गोविंदराव तळवलकरांनी तब्बल 27 वर्ष अत्यंत समर्थपणे वाहिली.

1994 साली त्यांच्या निवासस्थानी सुधीर गाडगीळ यांनी गोविंदराव तळवलकरांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. अरुण काकतकर यांनी ती दिग्दर्शित केली होती. मराठी पत्रकारितेचं भाषिक मर्यादेतून सीमोल्लंघन करुन तळवलकरांनी जो दबदबा निर्माण केला, त्याचा हा प्रवास....

पत्रकारितेतील ऋषी : गोविंदराव तळवलकर यांची दुर्मीळ मुलाखत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Pankaj Kapoor Interview: खात्यात ५०० रु अन्...; पंकज कपूर यांनी सांगितला 'तो' अनुभव | Loksatta Gappa

फडणवीसांना टार्गेट का केलं जातंय? | Sheetal Pawar | Behind The Scenes

गोविंद तळवलकर लिखित वैचारिक व्यासपीठे- कुमार केतकर/ Kumar Ketkar speech

Girish Kuber Interview: इराण इस्त्रायल वादाची सगळी पार्श्वभूमी नेमक्या शब्दांत..

आभाळाची माणसं पर्व २रे: ज्योतीने तेजाची आरती 'मेंटॉर' विनय आपटे विशेष सहभाग: संजय मोने

रंग माझा वेगळा - सुरेश भट

रंग माझा वेगळा - सुरेश भट

Girish Kuber Speech | Remembering Govind Talwalkar | Marathi Media | Sadhana Weekly #girishkuber

महाराष्ट्राच्या दुर्दशेला जबाबदार कोण ? - Abhivyakti I अभिव्यक्ती I

"अफगाणिस्तान - काल आणि आज" - श्रीमती प्रतिभाताई रानडे | "Afghanistan" - Shrimati Pratibhatai Ranade

Girish Kuber interview | 99वे मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan #sahitya #marathi

Hari Narke । Raju Parulekar । Interview  हरी नरके यांची धक्कादायक मुलाखत

म्हणून मराठी माणसाला जोडे खावे लागताहेत - ज्ञानेश महाराव I अभिव्यक्ती I Abhivyakti

Lokmanya Tilak

Lokmanya Tilak

सुप्रसिद्ध मानसोपचार,व्याख्याते, लेखक.डॉ. नंदू मुलमुले यांच्याशी मनमोकळा संवाद संवादिका. चित्रा वाघ

Mulakhat | P L Deshpande | पु.ल.देशपांडे | Ep 01

इंधन दरवाढ आणि वास्तव व राजकारण या विषयावर गिरीश कुबेर यांचे संपूर्ण व्याख्यान #girishkuber2018#news

गप्पा अतुल कुलकर्णीशी...विचारी अभिनेता, चांगल्या माणसाशी! | Atul Kulkarni | Prasanna Joshi

पानिपत | Battle of Panipat 1761 | Kaustubh Kasture

Gaurav More Exclusive Interview | महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली? गौरव मोरेसोबत चावडीवरच्या गप्पा

Pratibha Aani Pratima | वि. वा. शिरवाडकर, कुसुमाग्रज  | V V SHIRWADKAR | प्रतिभा आणि प्रतिमा | EP 16

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com