बाजरीची भाकरी जमत नाही?मग बनवा हा करायला खुप सोपा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा | Bajra flour Dosa
Автор: Vaishalis Recipe
Загружено: 2022-11-24
Просмотров: 453522
बाजरीची भाकरी जमत नाही ? मग बनवा हा करायला खुप सोपा बाजरीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा | Bajra flour Dosa
हिवाळा स्पेशल आज बाजरीच्या पिठाचा झटपट डोसा बनवला आहे आणि त्या सोबत शेंगदाण्याची खमंग चटणी पण बनवली आहे... रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक व शेअर करा...चैनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते पण जरुर करा...
To Subscribe -
/ vaishalisrecipes
साहित्य
बाजरी पीठ 1 वाटी
कांदा 1
हिरवी मिरची 2
कोथिंबीर
जिरे 1/2 टी स्पून
हिंग चिमूटभर
मीठ
शेंगदाणा चटणी
शेंगदाणे 1/2 वाटी
फुटाणे 1 टे स्पून
लाल मिरची 4-5
लसूण पाकळ्या 4-5
मीठ
दही 1 टे स्पून
पाणी
#बाजरीच्यापिठाचाडोसा
#Bajrichadosa
#Dosa
#Breakfast
#Vaishaliarecipe
बाजरीच्या पिठाचा डोसा, बाजरीच्या पिठाचा डोसा रेसिपी, बाजरीच्या पिठाचा डोसा रेसिपी मराठी मध्ये, बाजरीच्या पिठाचा डोसा वैशालीज रेसिपी, नाश्त्यासाठी बाजरीच्या पिठाचा डोसा, बाजरीच्या पिठाचा खमंग डोसा, डोसा रेसिपी, बाजरीच्या पिठाचा टेस्टी नाश्ता, बाजरीच्या पिठाचे धिरडे, धिरडे रेसिपी, bajrichya pithache dhirde, bajrichya pithache dhirade recipe, bajrichya pithache dhirade recipe in marathi, bajrichya pithache dhirade vaishalis recipe, dhirade recipe, dosa recipe, bajra flour dosa, bajra flour dosa recipe, bajra flour dosa vaishalis recipe, bajra flour dosa recipe in marathi, bajra dosa.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: