साऊथ इंडियन आजीकडून शिका झटपट कूकर सांबर I South Indian Sambar
Автор: purnabrahma पूर्णब्रह्म
Загружено: 2023-03-16
Просмотров: 125115
सांबर साहित्य
तुरडाळ -1/2कप / 1वाटी
तेल -1 टिस्पून
टोमॅटो -2
कांदा -1 वाटी
शेवग्याची शेंग -1
गाजर -1
बटाटा -1
मीठ - चवीनुसार
हळद -1/4 टीस्पून
हिंग -1/4 टीस्पून
सांबर पावडर - 2 टीस्पून
लाल तिखट -1/2 टीस्पून
चिंचेचा कोळ -1 वाटी
गुळ -1 टिस्पून
फोडणीसाठी साहित्य
तेल -2 टीस्पून
मोहरी-1/2 टीस्पून
जिरे-1/4 टीस्पून
उडीद डाळ -1 टीस्पून
कडीपत्ता-7, 8पान
लाल सुकी मिर्ची-2
लसुण- 1 टीस्पून
हिरवी कोथिंबीर
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: