शेणखत, पिकांचे अवशेष, टाकाऊ कचरा, कुजण्याची शास्त्रीय पद्धत
Автор: White Gold Trust (Gajanan Jadhao)
Загружено: 2025-04-04
Просмотров: 17151
आपल्या शेतीतील पिकांचे अवशेष, शेणखत व इतर टाकाऊ सेंद्रिय कचऱ्याचा योग्य उपयोग करून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत कसे तयार करावे हे या व्हिडिओत आपण शास्त्रीय पद्धतीने शिकणार आहोत.
✅ शेणखताचे फायदे
✅ पिकांचे अवशेष कसे वापरावे
✅ टाकाऊ सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन
✅ कंपोस्टिंगची योग्य पद्धत
✅ कुजवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
सेंद्रियशेती #शेणखत #कंपोस्ट #नैसर्गिकशेती #OrganicFarming #CompostMaking #AgriTech #कृषीमार्गदर्शन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: