Bhagyaved Academy Bhusawal : भाग्यवेद अकॅडमी : प्रवास जिद्दीचा आणि ध्यास गुणवत्तेचा !
Автор: Live Trends News
Загружено: 2022-02-22
Просмотров: 5100
भुसावळ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज क्रियेटीव्ह प्रॉडक्शन टिम | पहिली ते दहावीपर्यंतच्या सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या कोचींगसाठी ख्यात असणारी 'भाग्यवेद अकॅडमी' भव्य वास्तूमध्ये स्थलांतरीत झाली आहे. येथील शिक्षण हे दर्जेदार तर आहेच, पण सौ. राजेश्वरी नारायण निळे या सर्वसाधारण आर्थिक स्थिती असणार्या महिलेने ज्या जिद्दीने ही संस्था नावलौकीकास आणली ते अतिशय कौतुकास्पद असेच आहे.
राजेश्वरीताईंनी पाहिलेले स्वप्न, याला पती प्रा. नारायणराव निळे यांनी दिलेले पाठबळ, सासू-सासरे आणि आई-वडिलांचे आशीर्वाद, सहकार्यांची साथ आणि अर्थातच गुणवत्तेचा ध्यास घेतल्याने 'भाग्यवेद' हा विश्वासार्ह ब्रँड बनलाय. अगदी जिल्ह्यात अन्यत्र कुठेही नसेल इतक्या सुविधा या भव्य वास्तूमध्ये पुरविण्यात आल्या असून ही अकॅडमी शिक्षण विश्वात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. पहा या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजने तयार केलेला हा माहितीपट !
#bhagyaved #bhusawal #bhagyavedbhusawal #livetrendsnews #livetrends
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: