माझं संध्याकाळ रुटीन/Pavbhaji Recipe/ Lokmat Sakhi Free Gift
Автор: MALVANI PAHUNCHAR
Загружено: 2023-06-18
Просмотров: 558
संध्याकाळचं माझं रुटीन असं काही खूप काही स्पेशल नसतं आणि मी खूप काही बिझी पण नसते हा पण केव्हा केव्हा मात्र एवढी बिझी असते की माझा मलाच वेळ मिळत नाही आम्ही फॅमिली मध्ये सध्या तिघंच आहोत बबडी गावाला आहे त्यामुळे तिघांच्या स्वयंपाकाला काही जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मी संध्याकाळी सात आठ वाजता पण स्वयंपाकाला सुरुवात करते कारण आधी एक नऊ वाजेपर्यंत घरी येतो त्यामुळे
आज आहे रविवार आणि रविवार स्पेशल नेहमी आमच्याकडे बऱ्याचदा नॉनव्हेज असतो पण सध्या मला डॉक्टरने नॉनव्हेज तीन महिने टोटल बंद करायला सांगितले त्यामुळे आज मी पावभाजीचा बेत केलेला आणि म्हटलं तुमच्यासोबत तो शेअर करावा आणि तसे खूप दिवस झाले मला काही टॉपिक सुचतच नव्हता मी कोणत्या बेसवर व्हिडिओ बनवू आणि म्हणून मला असं वाटलं डेली रुटीनचे ब्लॉग टाकावे म्हणून इव्हिनिंगला हे मला सुचलं म्हणून मी इव्हिनिंग रुटीनचा ब्लॉग टाकले नेक्स्ट ब्लॉक मी मॉर्निंग रोटेशन जे असेल माझं त्याचा टाकेन
हे माझं ते रुटीन आहे ते सध्याच आहे लवकरच बदलणारे रुटीन आणि याच्या अगोदरही माझं रुटीन वेगळं होतं फक्त आता हे एक दीड महिना झाला की हे रुटीन सध्या माझा चालू आहे तर त्यामुळे जे लवकर रुटीन चालू होईल ते पण मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन
#marathivlog
#आम्ही_मालवणी
#आम्ही_कोकणकर
#support
#mychannel
#subscribe
#share
#like
#channel
#marathimulgi
#malvanichedu
#malvanipahunchar2329
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: