MALVANI PAHUNCHAR

माझ्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे🙏🏻
नमस्कार 🙏🏻 मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ
मी पूजा आतिश सायले ♥️ तुमच्यासारखेच मध्यमवर्गीय..
मी मालवणची पण राहायला आम्ही पुण्यात असतो🤗
माझ्या चैनल वरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील मी मराठी प्राथमिक शाळेत शिकलेले त्यामुळे सगळे विषय शिकवलेलेत त्यामुळे असा कोणता ठराविक विषय घेऊन मी इथं चैनल चालू केलेला नाहीये पण मी मालवणच्या असल्यामुळे कधी मालवण कधी पुणे कधी रेसिपी कधी नवऱ्याबरोबर फनी व्हिडिओ सतत काही ना काही बनवत असते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते 🤗👍