कोकणातील प्रसिद्ध गोमूचा नाच
Автор: MALVANI PAHUNCHAR
Загружено: 2024-03-30
Просмотров: 628
कोकणात अनेक पद्धतीने शिमगा साजरा केला जातो पश्चिम कोकणातील पद्धत थोडी वेगळी आहे तिकडे पालखी वगैरे असते आमच्याकडे तळ कोकणामध्ये थोडावेळ या पद्धतीने शिमगा साजरा केला जातो अगदी तुम्ही तोड कोकणातही फिरायला आलास तर अलग अलग पद्धतीने अलग अलग गावांमध्ये शिमगा साजरा केला जातो आमच्या गावी शिमगा होळी झाल्यानंतर पाचव्या दिवशी गोमूचा नाच प्रसिद्ध आहे गोमू म्हणजे काय तर पुरुष स्त्रीच पात्र घेऊन साडी वगैरे किंवा जसे की नऊवारी साडी ड्रेस वगैरे घालून गोमू म्हणून गवळण म्हणून अशी साकारली जाते काही ठिकाणी गोमू तर काही ठिकाणी कोळी नाही म्हटले जाते तिला आणि तो नाच आमच्याकडे गाडी वाडी म्हणून आहे त्यांचा प्रसिद्ध आहे आणि त्यासोबतच आमच्या घरी पाचव्या दिवशी निशान येतं आता निशान म्हणजे काय तर देव आमच्या दारी येतो असे म्हटले जाते काही ठिकाणी निशान काठी तर काही ठिकाणी पोखरण असे तिला म्हटले जाते म्हणजेच देवाच्या काठी असं त्याला संबोधले जाते
पाचव्या दिवशी ती प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तिथे तिची पूजा वगैरे केली जाते देवाची त्यानंतर तिथे सर्व घरातील सदस्य वगैरे पूजा केली जाते घरासाठी प्रमुख करताय नावाने गाऱ्हाण घातले जात आणि मग परत पुढच्या घरी निघून जाते अशा प्रकारे पूर्ण वाडी वाडी मध्ये ती देव फिरत असतो.
तर असा असतो आमच्या गावातील shimga आणि तोच दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे काही चुकले असेल तर क्षमस्व 🙏🏻🙏🏻
#kokan
#malvan
#sindhudurg
#malvanivlog
#marathimulgi
#aamhimalvani
#malvanipahunchar
#poojasayle
#kokani
#shimga
#kokan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: