Pooja Khedkar यांच्याविषयी PMO ने रिपोर्ट मागवला,Pooja Khedkar वर काय कारवाई होणार ? कायदा काय ?
Автор: BolBhidu
Загружено: 2024-07-11
Просмотров: 155867
#BolBhidu #IASPoojaKhedkar #PoojaKhedkarHouse
पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात पुणे पोलिस कारवाई करणार आहेत. कारवाई करण्यासाठी पुणे पोलिस पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. पण पूजा खेडकर यांच्या बंगल्याच्या गेटला आतमधून टाळा लावण्यात आला होता. यावेळी त्यांच्या आईने पोलिसांनाच आरेरावी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली. त्यांनी गेटला आतमधून कुलूप लावलं. तसेच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना गेटबाहेरच उभं केलं. पूजा खेडकर यांनी कोणकोणत्या गोष्टींचं उल्लन्ध केले आहे हे आज आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: