मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह ३ माजी तहसीलदार, ४ मंडलाधिकारी व २ तलाठी निलंबित
Автор: Maval Online
Загружено: 2025-12-12
Просмотров: 8839
बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरणी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यासह तीन माजी तहसीलदार , चार मंडल अधिकारी व दोन तलाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. आमदार सुनील शेळके यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: