Maval Online

ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या तसेच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडींचा आढावा' मावळ ऑनलाईन'च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. यात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, गुन्हेगारी आदी विषयांवरील बातम्या, छायाचित्रे व व्हिडिओ आपण पाहू शकाल.