अजूनही वेळ गेली नाही... नाराज उमेदवारांनी माघार घेऊन 'युती'ला पाठिंबा जाहीर करावा - गणेश भेगडे
Автор: Maval Online
Загружено: 2025-11-22
Просмотров: 668
भाजपचे वरिष्ठ नेते गणेश भेगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणातील बंडखोर उमेदवारांना माघारीचे आवाहन केले.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: