पहिली Bridal Makeup Artist ते 'प्रथा' सारीजची Founder| Woman Ki Baat | Kavita Koparkar
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-07-19
Просмотров: 33653
आज आपण Woman Ki Baat मध्ये भेटतोय एका अशा Artist ना, ज्यांनी हजारो नववधूंच्या लग्नाचा लूक एकदम खास बनवला. आणि 'ब्रायडल मेकअप आर्टिस्ट' कविता कोपरकर म्हणून एकदम Viral झाल्या .
पण पहिली Bridal Makeup Artist म्हणून आपली कारकीर्द गाजवणाऱ्या कविता कोपरकरांचं, आज 'प्रथा' सारीजच्या founder म्हणूनही खूप मोठं नाव आहे.
त्यामुळे या एपिसोडमध्ये Bridal Makeup Artist ते 'प्रथा' सारीज च्या founder कविता कोपरकरांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी, करिअरमधील चढ-उतार, आणि स्त्री म्हणून समोर आलेली आव्हानं असा सगळा प्रवास आपल्यासमोर उलगडला आहे.
त्यांनी आपलं शिक्षण, ग्लोबल ट्रेनिंग आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल कसा राखला? हे सुद्धा सांगितलं. जे ऐकताना प्रत्येक स्त्रीला तिच्यातलं सामर्थ्य पुन्हा जाणवेल.
Woman ki Baat चा हा भाग फक्त कविता कोपरकर ह्यांच्या आयुष्याची गोष्ट नाही, तर अनेक महिलांना आपल्या मार्गावर चालत राहण्यासाठी मिळणारी प्रेरणा आहे. ब्रायडल मेकअप, स्टार्टअप्स, पारंपरिक साड्यांचा ब्रँड आणि स्वतःचं जग निर्माण करणं; यामागचा कविता कोपरकरांचा प्रामाणिकपणा, खरेपणा आणि आत्मविश्वासपूर्ण दृष्टिकोन या संवादात दर्शकांना स्पष्ट दिसून येईल.
तेव्हा हा एपिसोड नक्की पहा आणि कसा वाटला? ते कमेंट्समध्ये सांगा !
‘आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
"लोकमान्य मान्सून योजना 2025" अंतर्गत फक्त 500 दिवसांच्या ठेवीवर वार्षिक 10.25% आकर्षक व्याजदर मिळवा. वरिष्ठ नागरिकांना मिळेल अतिरिक्त 0.40% व्याजदर.
तेव्हा पावसाळ्यात गुंतवणुकीसाठी ही सुवर्णसंधी नक्कीच गमावू नका!
अधिक माहितीसाठी कॉल करा: 1800 212 4050 या नंबरवर
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...
त्याचप्रमाणे, ऑरगॅनिक ब्युटी प्रॉडक्ट्स साठी प्रसिद्ध असलेले आमचे
Gifting Partner
'बरवा' यांचेही खास आभार.
https://barvaskintherapie.com/?gad_so...
Woman Ki Baat Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Host - Mugdha Godbole/ Ashwini Teranikar
Research - Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Maithily Apte, Chaitali Oak, Nikhil Mane.
Camera - Rupesh Jagtap, Nikhil Mane.
Video Editing - Ankita Bhosale.
Reel Editing - Ankita Bhosale, Sameer Sayyad, Vedant Dhawade.
Studio Manager- Rahul Sankpal
Other Assistance - Sulindar Mukhiya.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: