29 वर्षांपासून पूर्ण कपडे घालून पैसा कमवते! | Mansi Salvi | Woman ki Baat | Mugdha godbole
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2025-03-15
Просмотров: 124493
#Aarpaar #आरपार #aarpaar #mansisalvi #womankibaat
दिस चार झाले मन, असंभव म्हणलं की डोळ्यासमोर येते हसऱ्या चेहऱ्याची, बोलक्या डोळ्यांची मानसी साळवी... पण आज आरपारच्या 'वुमन की बातम'ध्ये आम्ही तिच्या अभिनयाबद्दल नाही तर, तिचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. मानसीच्या करिअरची सुरुवात कशी झाली, काम कशी मिळत गेली, विशेष करून भरतनाट्यममुळे स्टेजवर वावरण्याचा आत्मविश्वास कसा मिळाला हे तिने सांगितलंय. M.com चं शिक्षण घेऊन corporate job करायची इच्छा असलेली एक मुलगी कशी अभिनयाकडे वळते आणि प्रत्येक कामातून काम मिळत जातं याची गोष्ट तिने शेअर केलंय. मानसीच्या अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये तिच्या घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे असं तिने सांगितलंय.
इंडस्ट्रीमध्ये POSH कायदा लागू होणं किती गरजेचं आहे, sexual harassment, आई-मुलीचं नातं, single paranting बद्दल मानसी बोलली आहे. बॉलीवूड इंडस्ट्री किंवा चित्रपटाऐवजी मानसीला टीव्ही सिरीयल सोयीस्कर वाटल्या म्हणून ती टेलिव्हिजनकडे वळाली असं ती सांगते. स्त्रियांनी कसं आर्थिक दृष्ट्या independent असलं पाहिजे, यावर तिचं खूप ठाम मत आहे.
बऱ्याच दिवसांनी एक नॉस्टेल्जिक चेहरा आरपारवर आलाय... मानसीचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.
0:00 - परिचय
3:10 - 'कर्तव्य' माझी पहिली सिरीयल
5:21 - 'विम बार साबणाची' जाहिरात
8:28 - modeling च्या वेळेसच्या आठवणी
10:22 - भरतनाट्यममुळे अभिनयात मला मदत मिळाली
12:10 - मला नेहमीच कॉपोर्रेट जॉब करायचा होता.
15:06 - सिनेमा आपल्यासाठी नाही! असं वाटलं
18:08 - आई नेहमीच सोबत होती,म्हणून सगळ नीट झालं
22:46 - छोटे कपडे घातले म्हणजे ती 'available' असं नाही
26:10 - काही स्त्रियां आहेत ज्या fight back करतात.
27:03 - POSH कायदा इंडस्ट्रीमध्ये नाही!
31:10 - s*xual harrasment is trauma
35:13 - म्हणून मराठी सीरियलमध्ये नंतर दिसले नाही
40:30 - TV मध्ये बायकांना जास्त payment आहे!
44:01 - TV आणि OTT मधला फरख
46:52 - 'ती हिंदीत गेली आहे तीला तिथेच राहूदे'
51:10 - मला हिंदीत काम मिळत गेलं, म्हणून हिंदी करते
55:40 - कलेला भाषेची मर्यादा नसते
58:02 - 365 पैकी 300 दिवस तर pressure असणारच आहे
1:00:20 - Emotionally independent असणं गरजेचं असतं
1:02:37 - Spiritually grow करणं खूप गरजेचं
1:05:10 - स्त्रियांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असं व्हावं
1:13:10 - Single parenting अशी असते
Producer - Ashwini Teranikar.
Host - Vinod Satav / Mugdha Godbole.
Research - Nikhil Mane, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing & Thumbnail - Ankita Bhosale, Rupesh Jagtap.
Other Assistance - Sulindar Mukhiya
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: