Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

TET Exam : कोणी चहाच्या गाड्यावर राबतोय,कोणी 5 हजारात शिकवतोय;शिक्षकांनी अजितदादांसमोर मांडली व्यथा

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-13

Просмотров: 8809

Описание:

#tetexam #ajitpawar
TET Exam : कोणी चहाच्या गाड्यावर राबतोय,कोणी 5 हजारात शिकवतोय;शिक्षकांनी अजितदादांसमोर मांडली व्यथा

अजित पवारांची आज भेट घेतली. आम्ही राज्यातील अडीच लाख अभियोग्यता परीक्षा पास झालेले शिक्षक आहोत. आम्ही शिक्षकांसाठी अपेक्षित असणारी परीक्षा जी युपीएससी प्रमाणे आहे. ती पास झालो आहे. ही परीक्षा ३ वेळा पास केली आहे. प्रत्येकवेळी ९०० ते १२०० रुपये भरले आहेत. मात्र भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.

राज्यात ७५ हजार कंत्राटी शिक्षक आहेत त्यांनी ना कुठली परीक्षा दिली ना त्यांनी अभियोग्यता परीक्षा पास केली. आज ही मंडळी नोकरीला आहेत. आणि आम्ही कोणी चहाचा गाडा चालवतो आहे कुणी खाजगी शाळेवर ५ हजार रुपयात काम करत आहे

राज्यात ४० हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत मात्र तरीदेखील सरकार भरती प्रक्रिया राबवत नाही त्यामुळे बेकारीची वेळ आमच्यावर आली आहे

अजित पवारांची प्रत्येकवेळी भेट घेतल्यावर फक्त टेक्निकल अडचण आहे आपण नक्की मार्ग काढू असं आश्वासन दिलं जात पुढे काही होतं नाही

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

TET Exam : कोणी चहाच्या गाड्यावर राबतोय,कोणी 5 हजारात शिकवतोय;शिक्षकांनी अजितदादांसमोर मांडली व्यथा

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा खुलासा, 'त्या' पेनड्राइव्हने सरकार हादरलं ! Anil Parab Speech Today

पवित्र पोर्टल: शिक्षक भरती अपडेट! १००% पदभरती! नागपूर आंदोलनात आज निर्णय होणार का?

Nagpur | 'मराठी शाळा बंद होतायत, त्यांच्या घशात शाळा घातल्या'

CTET संपूर्ण अभ्यासक्रम. परीक्षेचे माध्यम.. कोणत्या भाषा निवडाव्या?  Tet व ctet फरक

Самые Опасные Дороги в Мире, По Которым Вы Не Захотите Проехать

Haseen Mastan Mirza Interview |3 वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न, हाजी मस्तानच्या लेकीची कैफियत N18V

शिक्षणसेवक यांना वेतनश्रेणी द्या | पवित्र पोर्टलच्या त्रुटी दूर करा | संचमान्यता GR रद्द करा आसगावकर

Индия. БЕЗУМНАЯ грязь, антисанитария и хаос. Не верю глазам

Suraj Chavhan|Dhananjay Pawar|DP| सुरज चव्हाण च्या सोफासेट चा वाद DP दादा खोटेपणा उघडा पडला|

Devendra Fadnavis Vidhan Sabha Winter Session

शक्तिपीठचा मार्ग जयंतरावांचं नाव घेऊन सांगितला, लातूर ते मुंबई पाच तासात कसं तेही फडणवीसांनी समजावलं

शिक्षणसेवक पद रद्द होणार? | विधान सभेत प्रश्न | शिक्षण मंत्री यांचे उत्तर | Shikshan Sewak Rule

"संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी देऊनसुद्धा त्यांची सेवा धोक्यात कशी?", TET परीक्षेवरून गदारोळ

आर. आर. पाटलाच्या पोरानं रोहित पाटील ने फडणवीस शिंदे अजित दादा सर्वांना धुतलं | Rohit Patil

पेसा भरती अपडेट || पेसा शिक्षक भरती बाबत लेखी उत्तर || विशेष पद भरतीवर लेखी उत्तर #pesaupdate

Места на Земле, которые кажутся нереальными! Чудеса планеты!

Ground Report: लाडक्या बहिणींनी सरकारवर एवढा राग का काढला? BMC Election | Ladki Bahin Yojana | PS2

एका इमानदार IAS अधिकाऱ्यावर राजकीय षडयंत्र |#niteshkarale #karalesir#TukaramMunde #TukaramMundeIAS

Santosh Deshmukh Case Update: कोर्टात 23 व्हिडिओ सादर, 7 तास युक्तिवाद आणि Walmik Karadचा जामीन रद्द

TET अनिवार्यता पर बड़ा मोड़ | लोकसभा में नियम 377 के तहत मामला दर्ज | सरकार देगी लिखित जवाब?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]