Rahuri By-Election : Devendra Fadnavis यांचा मास्टर प्लॅन! Akshay Kardile आमदार होणार
Автор: Charcha Honarach
Загружено: 2026-01-19
Просмотров: 12300
मंडळी नुकतीच महानगर पालिका निवडणूक झाली. अहिल्यानगर मनपामध्ये भाजप-राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्यभरातील सर्वच महानगरपालिकेत लक्ष देऊन होते. नगरवर जास्त लक्ष केंद्रित त्यांनी केलं होत. माजी खा. सुजय विखे आणि आ. जगताप यांच्या एकत्रित प्लॅनिंगने अहिल्यानगर मनपा फडणवीस साहेबांनी अर्थात तरुणांच्या लाडक्या देवभाऊने ताब्यात घेतली. मंडळी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुरी विधानसभेकडे लक्ष केंद्रित केलं आहे. साधारण महिनाभरात किंवा दीड महिन्यात कर्डीले साहेबांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेची पोट निवडणूक लागेल. येथे अक्षय कर्डिलेंच्या उमेदवाराची चर्चा आहे. मंडळी स्वतः देवाभाऊने येथे अक्षय कर्डिलेंसाठी मोठं प्लॅनिंग केल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांना अहिल्यानगरमध्ये अक्षय कर्डिलेंच्या स्वरूपात एक मोठं सर्कल पूर्ण करायचंय. अक्षय कर्डिलेंना आमदार करण्यात देवेंद्र फडणवीस यांचा फार पुढचा प्लॅनिंग समाविष्ट आहे. सत्यजीत तांबे, सुजय विखे, संग्राम जगताप अन आता अक्षय कर्डीले...एक मोठं सर्कल बांधून भविष्यातील मोठी खेळी फडणवीस सेट करतायेत. काय आहे मुख्यमंत्र्यांचा प्लॅनिंग? अक्षय कर्डीले यांना आमदार करून फडणवीसांना कोणते सर्कल पूर्ण करायचेय? अक्षय कर्डिलेंना आमदारकी जमेल का? पाहूयात सविस्तर रिपोर्ट चर्चा होणारच युट्युब चॅनेलवर..
#charchahonarach
#rahuribyelelection
#rahuripolitics
#akshaykardile
#politicalanalysis
#rahuripotnivadanuk2026
#rahuripotnivadanuk
#devendrafadnavis
#sangramjagtap
#sujayvikhe
#Rahuri By-Election
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: