10 Days Challenge Day 7 | Daily Lunch Thali | आजची खास सुक्का बटाट्याची भाजी 😋
Автор: Chhaya Bakespace
Загружено: 2025-12-19
Просмотров: 35
नमस्कार मित्रांनो 🙏
आज आहे 10 Days Challenge – Day 7.
आजच्या Daily Lunch Thali मध्ये खास आहे साधी, चविष्ट सुक्का बटाट्याची भाजी 🍠
घरच्या रोजच्या जेवणात सुक्का बटाट्याची भाजी सगळ्यांनाच आवडते. कमी मसाल्यात, झटपट तयार होणारी ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खूप छान लागते 😋
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर
👍 Like करा
💬 Comment करा
🔔 Channel Subscribe करा
पुढच्या दिवसाच्या थालीसाठी तयार रहा!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: