**Day 1: 10 Days Lunch Thali Challenge मेथीची ढाबा स्टाईल भाजी आणि रोजच्या जेवणाची थाळी**
Автор: Chhaya Bakespace
Загружено: 2025-12-14
Просмотров: 100
नमस्कार मित्रांनो! 👋
'10 Days Daily Lunch Thali Challenge' मध्ये तुमचं स्वागत आहे! आज आहे Day 1 आणि आज आपण खास बनवणार आहोत ढाबा स्टाईल मेथीची भाजी, सोबत गरमागरम ज्वारीची भाकरी आणि साधी पण चविष्ट रोजची थाळी.
मेथीची भाजी अनेक जण बनवतात, पण ही ढाबा स्टाईल भाजी नक्कीच खास आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत त्याची चव अप्रतिम लागते! या चॅलेंजमध्ये रोज एक नवीन आणि पौष्टिक लंच थाळी रेसिपी घेऊन येत आहे.
🥘 आजच्या थाळीत काय आहे? (Today's Thali Menu)
मेथीची ढाबा स्टाईल भाजी (Methi Bhaji)
ज्वारीची भाकरी (Jowar Bhakri)
दही (Curd)
भात (Optional - Rice)
#LunchThaliChallenge #MethiBhaji #JowarBhakri
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: