श्री स्वामी समर्थ मठ-खडवली(प.)Shree swami samarth math Khadavli-west
Автор: Utsav maza
Загружено: 2023-08-06
Просмотров: 7183
श्री स्वामी समर्थ मठ खडवली-पश्चिम. येथील हा मठ असून हा मठ स्वामी भक्त श्री आगलावे यांनी सन.1993 साली खडवली येथे स्थापन केला असून ह्या मठामध्ये दर गुरुवारी भक्तांसाठी आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असते.येथे दररोज सकाळी सात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत भक्तांसाठी दिवसभर खुले असते .फक्त गुरुवारी महाप्रसाद कार्यक्रम पार पडे पर्यंत खुले असते.हा मठ स्टेशन पासुन चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर आहे.Shree swami samarth math Khadavli west.
मठाचे व्यवस्थापक- श्री एस.पी. गोळे -7738407593
सहव्यवस्थापक-श्री दिपक थोरात- 7709590754
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: