श्रीक्षेत्रपळसदरीस्वामींचीपावनभुमी PalasdariMath
Автор: Utsav maza
Загружено: 2023-12-13
Просмотров: 2250
मुंबई पासून सुमारे तीन तासाच्या अंतरावर खोपोली जवळच असणाऱ्या पळसदरी येथे श्री स्वामी समर्थ मठ आहे.ह्या मठाची स्थापना स्व.दादा महाराज दरेकर यांनी 7 डिसेंबर 1995 साली श्रीदत् जयंती दिवशी केली होती.स्वामीनी अक्कलकोट ते पुणे दरम्यान प्रवासात येथे 22 दिवस वास्तव्य केले होते.आणि दादा महाराज दरेकर यांना जेव्हा स्वामीनी दृष्टांत देऊन येथे मठ उभारण्यात यावा असा आदेश करताच दादा महाराज यांनी फक्त 22 दिवसातच या मठाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण केले हे विशेष. येथे दर गुरुवारी ,रविवारी व पौर्णिमेस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.पळसदरी येथून मठात चालत फक्त दहा मिनिटांत पोहचता येते.शक्यतो मठाकडे जातांना मुंबईतून खोपोली ट्रेनने प्रवास करावा.मठात प्रामुख्याने दत जयंती,स्वामी प्रकटदिन, समाधीदिन,गुरुपौर्णिमा,श्रीकृष्ण जयंती, कोजागिरी पौर्णिमा असे अनेक हिन्दु धर्मातील सण,उत्सव साजरे करण्यात येतात.
Swami samarth math Palasdari
#youtube #subscribe #share #viral #viralvideos#utsav Maza #PalasdariMath#KhopoliMath#video#viralvideo#Trending#Motivation#Travels#Vlog#Swami#Swamimath
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: