Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

खर्च घटवणारी बंगाली जादू । उत्पादन खर्च 'असा' कमी करा आणि करोडपती व्हा |

Автор: शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

Загружено: 2025-01-03

Просмотров: 46791

Описание:

#शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-4 #सेंद्रियशेती #shetkari
उत्पादनखर्च कमी करण्याची पंचसूत्री
शेतकऱ्यांनो नागडे राहा : भाग-4 | हे शेतीचे सल्लागार आहेत की "अक्कल के दुष्मन"?
उत्पादन खर्च कमी करा आणि शेतकऱ्यांनो, एका रात्रीत करोडपती व्हा
हा व्हीडिओ बघून तरी "त्यांची" अक्कल ठिकाणावर येईल का?
बायकोचे बाळंतपण शेतकरी स्वतःच करणार, मुलीचे लग्न करणार नाही, शेतकरी नागडा राहणार, कपडे घालणार नाही.
शेती तज्ज्ञांना अक्कल कधी येणार? गणित कधी कळणार?

Subsribe My Chanel :    / @chawdi  

▪️तर शेतकऱ्यांनी संडासला केव्हा जायचे? | शेतमालाच्या Marketingचा जबरदस्त फंडा : भाग-7 👇 link 👇
   • तुम्ही शेतकऱ्याला संडासला तरी जाऊ देणार की...  

▪️तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या, मी शेतमालाला भाव मिळवून देतो : भाग-6 👇 link 👇
   • तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या, मी शेतमाला...  

▪️कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल : भाग-5 👇 link 👇
   • कापूस 16000/- क्विंटल पण आजचे बाजारभाव हमी...  

▪️शेतकऱ्यांनो थोर शेतीतज्ज्ञ व विचारवतांचे सल्ले ऐका व करोडपती व्हा : भाग-4 👇 link 👇
   • खर्च घटवणारी बंगाली जादू । उत्पादन खर्च 'अ...  

▪️शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-3 👇 link 👇
   • आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भ...  

▪️शेतकऱ्यांनी जगावं की मराव? नाना पाटेकर | शेती बुडणार आहे : #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-2👇 link 👇
   • नाना पाटेकर Patekar | शेतकऱ्यांनी जगावं की...  

▪️शेतीकडून उद्योगाकडे अर्थात FPC | शेती बुडणार आहे : #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-1 👇 link 👇
   • शेतीकडून उद्योगाकडे अर्थात FPC | #शेतीच्या...  

शेतीमध्ये भवितव्य नाही, शेतीच्या बाहेर पडा
शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जगण्यापेक्षा शेतकऱ्याला लुटून जगणे फायदेशीर असते
शेतकऱ्याची बायको 1500 रुपयासाठी ठपाठप ठप्पे मारणार असेल तर निसर्ग शेतकऱ्याला माफ करणार नाही

शेतकऱ्यांची चावडी - shetkari dot in, Shetkaryanchi Chawadi (Farmers' Dialogues)
निष्पक्ष शेतकऱ्यांचे निष्पक्ष चॅनेल www.shetkari.in
''पिढ्यान्‌पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न''
शेतीसंबंधी सर्व एटूझेड विषय एकाच चावडीवर

इज्राएलच्या शेतीपासून ते जैविक तंत्रज्ञानापर्यंत, शेतीसाहित्यापासून ते शेतकरी संमेलनापर्यंत, शेतकरी चळवळीपासून ते शेतकरी आंदोलनापर्यंत, शेतीच्या अर्थकारणापासून ते शेतीच्या राजकारणापर्यंत, कविता, गीतापासून ते संगीतापर्यंत, बहुआयामी भाष्य, बांधावरच्या बातम्या, दुर्मिळ व दुर्लभ भाषणे, शेतीच्या विविध पैलूवर भाष्य करणाऱ्या व्हिडियोंचा खजिना, म्हणजेच.... शेतकऱ्यांची चावडी

शेतकऱ्यांची चावडी - Please Like & Subscribe

Subscribe YouTube channel :    / @chawdi  

Social Media :
https://  / gmmute  
  / gangadharmute  
   / @gangadharmute  
  / gangadharmute  

Web :
https://www.baliraja.com बळीराजा डॉट कॉम
http://www.sharadjoshi.in योद्धा शेतकरी

खर्च घटवणारी बंगाली जादू । उत्पादन खर्च 'असा' कमी करा आणि करोडपती व्हा |

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

pista_sheti,15 गुंठ्यात 3 महिन्यात 2.5 लाख,दुष्काळी मोहोळमध्ये सुका मेव्याची शेती,visionvarta

pista_sheti,15 गुंठ्यात 3 महिन्यात 2.5 लाख,दुष्काळी मोहोळमध्ये सुका मेव्याची शेती,visionvarta

एक पत्नी के प्रति निष्ठावान व्यक्ति की कभी अधोगति नहीं होती।

एक पत्नी के प्रति निष्ठावान व्यक्ति की कभी अधोगति नहीं होती।

सांगून शेतकऱ्यांना कोट्याधीश करणारा करोडपती शेतकरी ।। वज्रधारी न्यूज ।।

सांगून शेतकऱ्यांना कोट्याधीश करणारा करोडपती शेतकरी ।। वज्रधारी न्यूज ।।

हरभरा पेरणी व्यवस्थापन माहिती | भरघोस उत्पादनासाठी हरभरा पिकाची काय काळजी घ्यावी? Rajaram Deshmukh

हरभरा पेरणी व्यवस्थापन माहिती | भरघोस उत्पादनासाठी हरभरा पिकाची काय काळजी घ्यावी? Rajaram Deshmukh

हे सर्व इथंच घडतंय

हे सर्व इथंच घडतंय

SCTवैदीक 🍅टोमॅटो एकाच 8 गुंठे शेतात सलग 3 वर्ष लाखांमध्ये उत्पन्न, बॅंकेत पैसे💴जायला लागले‼️

SCTवैदीक 🍅टोमॅटो एकाच 8 गुंठे शेतात सलग 3 वर्ष लाखांमध्ये उत्पन्न, बॅंकेत पैसे💴जायला लागले‼️

३० वर्षापासून बागायती पट्ट्यात नैसर्गिक शेती करणारे आजोबा

३० वर्षापासून बागायती पट्ट्यात नैसर्गिक शेती करणारे आजोबा

पुण्यात दादांसोबत आघाडी, शहराध्यक्षांचा राजीनामा; काय म्हणाल्या सुळे ? | Supriya Sule

पुण्यात दादांसोबत आघाडी, शहराध्यक्षांचा राजीनामा; काय म्हणाल्या सुळे ? | Supriya Sule

या पंचसूत्रीने सोयबीनचे उत्पादन वाढणारच।soybean panchasutri

या पंचसूत्रीने सोयबीनचे उत्पादन वाढणारच।soybean panchasutri

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा 24 डिसेंबर 2025 कर्जमाफी, बाजार भाव PM योजना | ब्रेकिंग न्यूज News 50

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा 24 डिसेंबर 2025 कर्जमाफी, बाजार भाव PM योजना | ब्रेकिंग न्यूज News 50

Tur Bajarabhav: तूर लगेच विकावी की भावासाठी थांबावं? बाजार हमीभावापेक्षा कधीपासून जास्त होतील?

Tur Bajarabhav: तूर लगेच विकावी की भावासाठी थांबावं? बाजार हमीभावापेक्षा कधीपासून जास्त होतील?

5 АРХЕОЛОГИЧЕСКИХ ЗАГАДОК, КОТОРЫЕ НИКТО НЕ МОЖЕТ ОБЪЯСНИТЬ

5 АРХЕОЛОГИЧЕСКИХ ЗАГАДОК, КОТОРЫЕ НИКТО НЕ МОЖЕТ ОБЪЯСНИТЬ

नाना पाटेकर Patekar | शेतकऱ्यांनी जगावं की मराव? #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-2 #nanapatekar #fpc #शेती

नाना पाटेकर Patekar | शेतकऱ्यांनी जगावं की मराव? #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-2 #nanapatekar #fpc #शेती

कमी खर्चात नैसर्गिक शेतीची यशोगाथा - गुलाब घुले (शेतकरी) Natural Farming Success Story Gulab Ghule

कमी खर्चात नैसर्गिक शेतीची यशोगाथा - गुलाब घुले (शेतकरी) Natural Farming Success Story Gulab Ghule

SRT कापुस लागवड सम्पूर्ण समजून घ्या जळगाव चे शेतकरी आले आहेत बघायला

SRT कापुस लागवड सम्पूर्ण समजून घ्या जळगाव चे शेतकरी आले आहेत बघायला

शेतीची पंचवार्षिक योजना कशी कराल? | Farming in India । modern farming #agrostar #indianfarming

शेतीची पंचवार्षिक योजना कशी कराल? | Farming in India । modern farming #agrostar #indianfarming

आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा भाग-3 #शेती #शेतकरी #fpc

आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा भाग-3 #शेती #शेतकरी #fpc

SCTवैदीक सोबत इस्राईल रिटर्न शेतकर्यांची तूर पाहून स्वताच्या डोळ्यांवर विश्वास बसनार नाही‼️

SCTवैदीक सोबत इस्राईल रिटर्न शेतकर्यांची तूर पाहून स्वताच्या डोळ्यांवर विश्वास बसनार नाही‼️

बघा! १ हजार शेतकऱ्यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा ऊस जोमात आलाय..

बघा! १ हजार शेतकऱ्यांच्या शेतात AI तंत्रज्ञानाचा ऊस जोमात आलाय..

Natural Farming | नैसर्गिक शेती | औषधी वनस्पती | 20 गुंठ्यांत मालकीचं जंगल

Natural Farming | नैसर्गिक शेती | औषधी वनस्पती | 20 गुंठ्यांत मालकीचं जंगल

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]