आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड |
Автор: शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in
Загружено: 2024-12-27
Просмотров: 114284
शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | शेतीतून बाहेर पडा भाग 3 | आज हा vdo बघूच नका | Save करून ठेवा | 10 वर्षांनी बघा
Subsribe My Chanel : / @chawdi
▪️तर शेतकऱ्यांनी संडासला केव्हा जायचे? | शेतमालाच्या Marketingचा जबरदस्त फंडा : भाग-7 👇 link 👇
• तुम्ही शेतकऱ्याला संडासला तरी जाऊ देणार की...
▪️तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या, मी शेतमालाला भाव मिळवून देतो : भाग-6 👇 link 👇
• तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या, मी शेतमाला...
▪️कापूस 16000/- रुपये क्विंटल | सोयाबीन 12000/- रुपये | क्विंटल तुर 15000 रुपये क्विंटल : भाग-5 👇 link 👇
• कापूस 16000/- क्विंटल पण आजचे बाजारभाव हमी...
▪️शेतकऱ्यांनो थोर शेतीतज्ज्ञ व विचारवतांचे सल्ले ऐका व करोडपती व्हा : भाग-4 👇 link 👇
• खर्च घटवणारी बंगाली जादू । उत्पादन खर्च 'अ...
▪️शेतीमधील बनवाबनवीचा भांडाफोड | #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-3 👇 link 👇
• आज हा vdo बघूच नका | शेतीमधील बनवाबनवीचा भ...
▪️शेतकऱ्यांनी जगावं की मराव? नाना पाटेकर | शेती बुडणार आहे : #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-2👇 link 👇
• नाना पाटेकर Patekar | शेतकऱ्यांनी जगावं की...
▪️शेतीकडून उद्योगाकडे अर्थात FPC | शेती बुडणार आहे : #शेतीच्या_बाहेर_पडा : भाग-1 👇 link 👇
• शेतीकडून उद्योगाकडे अर्थात FPC | #शेतीच्या...
शेतीमध्ये भवितव्य नाही, शेतीच्या बाहेर पडा
शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून जगण्यापेक्षा शेतकऱ्याला लुटून जगणे फायदेशीर असते
शेतकऱ्याची बायको 1500 रुपयासाठी ठपाठप ठप्पे मारणार असेल तर निसर्ग शेतकऱ्याला माफ करणार नाही
शेतकऱ्यांची चावडी - shetkari dot in, Shetkaryanchi Chawadi (Farmers' Dialogues)
निष्पक्ष शेतकऱ्यांचे निष्पक्ष चॅनेल www.shetkari.in
''पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न''
शेतीसंबंधी सर्व एटूझेड विषय एकाच चावडीवर
इज्राएलच्या शेतीपासून ते जैविक तंत्रज्ञानापर्यंत, शेतीसाहित्यापासून ते शेतकरी संमेलनापर्यंत, शेतकरी चळवळीपासून ते शेतकरी आंदोलनापर्यंत, शेतीच्या अर्थकारणापासून ते शेतीच्या राजकारणापर्यंत, कविता, गीतापासून ते संगीतापर्यंत, बहुआयामी भाष्य, बांधावरच्या बातम्या, दुर्मिळ व दुर्लभ भाषणे, शेतीच्या विविध पैलूवर भाष्य करणाऱ्या व्हिडियोंचा खजिना, म्हणजेच.... शेतकऱ्यांची चावडी
शेतकऱ्यांची चावडी - Please Like & Subscribe
Subscribe YouTube channel : / @chawdi
Social Media :
https:// / gmmute
/ gangadharmute
/ @gangadharmute
/ gangadharmute
Web :
https://www.baliraja.com बळीराजा डॉट कॉम
http://www.sharadjoshi.in योद्धा शेतकरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: