Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Kushthrog : वेळीच ओळखा, कुष्ठरोगाचा धोका Special Report

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-14

Просмотров: 1519

Описание:

#dharashiv #leprosy #abpमाझा

dharashiv news 141 leprosy patients found dharashiv Special Report

Dharashiv News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या 16 दिवसांच्या कुष्ठरुग्ण शोध मोहिमेत तब्बल 15 लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान शहरी झोपडपट्टी भाग तसेच ग्रामीण भागातील सर्व घरांमध्ये मोहीम राबवली गेली. या तपासणीत 10,075 संशयित रुग्ण आढळून आले, त्यापैकी 141 जणांना कुष्ठरोगाचे निदान झाले. यापैकी 16 टक्के रुग्ण म्हणजे सांसर्गिक प्रकारातील असून ८४ टक्के रुग्ण असांसर्गिक प्रकारातील आहेत.

आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक रुग्णाच्या संपर्कातील कमीतकमी 30 जणांची तपासणी केली जात आहे, आणि येत्या आठवडाभरात उर्वरित संशयितांचीही तपासणी पूर्ण होईल. मोहीमेअंतर्गत आढळलेल्या रुग्णांवर ताबडतोब उपचार सुरू करण्यात आले आहेत. सांसर्गिक प्रकारातील रुग्णांना 12 महिने तर असांसर्गिक प्रकारातील रुग्णांना 6 महिने औषधोपचार दिले जात आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, वेळेवर उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.

Leprosy News : कुष्ठरोग विभागाचे आवाहन
कुष्ठरोग विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अंगावर चट्टे, हात-पायांमध्ये मुंग्या येणे, त्वचेवर तेलकटपणा, भुवयाच्या केस गळणे यासारखी लक्षणे दिसल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात दाखवा. मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाने संशयित रुग्णांवर चट्ट्यावरील बधिरता, त्वचेवरील जंतू व मज्जातंतूची तपासणी करून कुष्ठरुग्ण ओळखले.

Leprosy News : चार वर्षातील आकडेवारी
मागील काही वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, 2022 मध्ये 213 रुग्ण, 2023 मध्ये 245 रुग्ण, 2024 मध्ये 44 रुग्ण, 2025 मध्ये आतापर्यंत 141 रुग्ण आढळले आहे. आरोग्य विभागाच्या सध्या सुरू असलेल्या मोहिमेमुळे कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे. विभागाने 2027 पर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Kushthrog : वेळीच ओळखा, कुष्ठरोगाचा धोका Special Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Pimpri Crime News : हल्ला करणारा मुलगा पोलीस स्टेशनला हजर झाला होता, प्रत्यक्षदर्शीचा दावा

Pimpri Crime News : हल्ला करणारा मुलगा पोलीस स्टेशनला हजर झाला होता, प्रत्यक्षदर्शीचा दावा

Pimpri Crime News : तीन दिवसांपूर्वी माझ्या मुलावर हल्ला केला होता, पण.... वडील म्हणाले!

Pimpri Crime News : तीन दिवसांपूर्वी माझ्या मुलावर हल्ला केला होता, पण.... वडील म्हणाले!

Satara Viral Video: हातापायावर रांगत विचित्र वर्तन, Rabies ची चर्चा, साताऱ्यातला माणसाला झालंय काय ?

Satara Viral Video: हातापायावर रांगत विचित्र वर्तन, Rabies ची चर्चा, साताऱ्यातला माणसाला झालंय काय ?

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

Top Headlines Today | 15 Dec 2025 | 3 PM | Marathi News | BMC | Muncipal Corporation Election | BJP

Top Headlines Today | 15 Dec 2025 | 3 PM | Marathi News | BMC | Muncipal Corporation Election | BJP

हाजी मस्तानची लेक, घरात अंगावर हात, नवऱ्यावर केस... प्रकरण काय? | Haji Mastan Daughter News | AM4

हाजी मस्तानची लेक, घरात अंगावर हात, नवऱ्यावर केस... प्रकरण काय? | Haji Mastan Daughter News | AM4

Pune Metro Vastav EP 251 : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल मेट्रोच्या कामासाठी 66 ठिकाणी फोडणार

Pune Metro Vastav EP 251 : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल मेट्रोच्या कामासाठी 66 ठिकाणी फोडणार

Top Headlines Today | 15 Dec 2025 | 2:30 PM| Marathi News | BMC Election | BJP Vs Sena | Thackeray

Top Headlines Today | 15 Dec 2025 | 2:30 PM| Marathi News | BMC Election | BJP Vs Sena | Thackeray

Special Report | Santosh Deshmukh Case | Walmik Karad चं मुख्य सूत्रधार, कोर्टात 23 व्हिडीओ दाखवले

Special Report | Santosh Deshmukh Case | Walmik Karad चं मुख्य सूत्रधार, कोर्टात 23 व्हिडीओ दाखवले

Digvijay Patil | दिग्विजय पाटील जबाब नोंदवण्यासाठी हजर; झी24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण

Digvijay Patil | दिग्विजय पाटील जबाब नोंदवण्यासाठी हजर; झी24 तासनं उघड केलेलं जमीन गैरव्यवहार प्रकरण

Rahul Kulkarni मधली ओळ 292 :Tuljabhavani Mandir DressCode ठराविक पेहरावाला बंदी,भाविकांना काय वाटतं?

Rahul Kulkarni मधली ओळ 292 :Tuljabhavani Mandir DressCode ठराविक पेहरावाला बंदी,भाविकांना काय वाटतं?

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 15 Dec 2025

ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 15 Dec 2025

रॉड, काठ्यांनी मारून रक्तबंबाळ केलं, बीडमध्ये पुन्हा नेमकं काय घडलं? Beed Georai Crime | AM3

रॉड, काठ्यांनी मारून रक्तबंबाळ केलं, बीडमध्ये पुन्हा नेमकं काय घडलं? Beed Georai Crime | AM3

Tejaswi Ghosalkar : BMC निवडणुकीआधी तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये, ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण काय ?

Tejaswi Ghosalkar : BMC निवडणुकीआधी तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये, ठाकरेंची साथ सोडण्यामागचं कारण काय ?

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.311

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३११ || Chandal Choukadichya Karamati episode No.311

50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 15 December 2025  | Marathi News | tv9 marathi

50 SuperFast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 15 December 2025 | Marathi News | tv9 marathi

Jayant Patil PC on Sangli Corporation : महाविकास आघाडीत सांगली महापालिका एकसंघपणे लढेल

Jayant Patil PC on Sangli Corporation : महाविकास आघाडीत सांगली महापालिका एकसंघपणे लढेल

Manoj Jarange Vs Maratha Andolak LIVE | Bade Mudde | Maratha Reservation News | मराठ्यांमध्ये फूट?

Manoj Jarange Vs Maratha Andolak LIVE | Bade Mudde | Maratha Reservation News | मराठ्यांमध्ये फूट?

Kankavli | रुग्णालयात तरुणीचा मृत्यू,नातेवाईक आक्रमक; कणकवलीतल्या खासगी रुग्णालयात राडा | NDTV मराठी

Kankavli | रुग्णालयात तरुणीचा मृत्यू,नातेवाईक आक्रमक; कणकवलीतल्या खासगी रुग्णालयात राडा | NDTV मराठी

Pune News: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड; नेमकं प्रकरण काय?

Pune News: पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड; नेमकं प्रकरण काय?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]