Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Satara Viral Video: हातापायावर रांगत विचित्र वर्तन, Rabies ची चर्चा, साताऱ्यातला माणसाला झालंय काय ?

Автор: BolBhidu

Загружено: 2025-12-13

Просмотров: 36835

Описание:

#BolBhidu #SataraRabiesCase #SataraViralVideo

रस्त्याच्या मधोमध माणसांची गर्दी जमलीये. त्यांच्या हातात एक भली मोठी जाळी आहे. कडेला टू व्हीलर लावलेल्या आहेत आणि एका टू व्हीलरच्या मागून हाता पायांवर चालत एक माणूस समोर येतो. आजूबाजूची सगळी लोकं जाळी घेऊन याच माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतायत…हा व्हिडिओ तुमच्या स्क्रोलिंग मध्ये नक्की आला असेल कारण कालपासून हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कोणी या व्यक्तिला झोंबी म्हणतय तर कोणी त्याच्यावर करणी करण्यात आलीये अशा कमेंट्स केल्या. पण सर्वात जास्त चर्चा झाली ती या व्यक्तीला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे तो कुत्र्यासारखा माणसांच्या अंगावर धावतोय, पिसाळल्या सारखा करतोय या गोष्टीची. पण जेव्हा लोकांनी या व्यक्तिला पकडून दवाखान्यात दाखल केलं तेव्हा डॉक्टरांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावत या माणसाबदद्लची वेगळीच माहिती सांगितली. पण या माणसाला नक्की झालं काय होतं ? हा माणूस कुत्र्याप्रमाणं माणसांच्या अंगावर का धावून जात होता ? डॉक्टरांनी या माणसाबद्दल काय माहिती दिली आहे ? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ..

Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
   / @bolbhidu  

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu  
➡️Website: https://bolbhidu.com/

Satara Viral Video: हातापायावर रांगत विचित्र वर्तन, Rabies ची चर्चा, साताऱ्यातला माणसाला झालंय काय ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Santosh Deshmukh Case Update: कोर्टात 23 व्हिडिओ सादर, 7 तास युक्तिवाद आणि Walmik Karadचा जामीन रद्द

Special Report | Santosh Deshmukh Case | Walmik Karad चं मुख्य सूत्रधार, कोर्टात 23 व्हिडीओ दाखवले

१२वी नापास झाले म्हणून आई बाबा ने खरंच गाढवा सोबत लग्न लावून दिल माझं | HasyaJatra | Full Episode

Mumbai Kids Missing Case : मुंबईतून गेल्या ६ महिन्यात  268 मुली कशा गायब झाल्या ?| Vishaych Bhari

प्रभाकर सारखं नाग असेल तर घरात दूध राहणार पण नाही | Hasya Jatra | Full EP

हाजी मस्तानची लेक, घरात अंगावर हात, नवऱ्यावर केस... प्रकरण काय? | Haji Mastan Daughter News | AM4

Hasin Mastan | हाजी मस्तानच्या मुलीने आपबीती सांगत, Narendra Modi, Amit Shah यांच्याकडे मागितली मदत

Lionel Messi Kolkata: नेत्यांचा गराडा, 10 मिनिटाचाच इव्हेन्ट, Mamata Banerjee यांनी माफी का मागितली?

क्या है Pakistan के शहर Karachi बनने की पूरी कहानी? | Dhurandhar | Kissa Ep 91

RSS and Satire | Jan Hith Mein Jaari | 015

Messi Salt Lake Stadium मधून गेल्यानंतर राडा, १० मिनिटच थांबला, Kolkata ते Mumbai मेस्सी कुठे जाणार?

Aditya Thackeray Vidhan Sabha Speech | आदित्य ठाकरेंचं सत्ताधान्यांना आवाहन | Marathi News | N18V

माझं नशीबच फुटका म्हणून असला बिनकामाचा नवरा माझ्या पदरी पडला | Maharastrachi HasyaJatra Full Episode

Ethanol Factory Protest: 15 महिने आंदोलन, ट्रॅक्टरने भिंत फोडली, शेतकरी फॅक्टरीला विरोध का करतायत ?

झाली, झाली...मांडवली झाली? महापालिकेत युती झाली!

3i Atlas Update: केमिकल्सचं उत्सर्जन, ॲटलसबाबत नवी माहिती, 3i Atlas 19th December ला धक्का देणार ?

Uday Samant Dombivli Speech | Ravindra Chavan यांच्या समोर Eknath Shinde यांचं कौतुक | N18V

UAE, सौदी मध्ये Dhurandhar वर बंदी हा भारताच्या परराष्ट्रनीतीचा पराभव आहे का? #rehman_dakait #saudi

Asim Sarode Latest News | भाजप कार्यकर्त्यांचा व्हिडिओ दाखवत मोठा खुलासा | Marathi News | N18V

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]