सिंधुताई सपकाळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमाची अवस्था कशी आहे? | चिखलदरा,मेळघाट |
Автор: Bulletwala Akshay
Загружено: 2025-03-15
Просмотров: 67699
या व्लॉग मधे मी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रांत असलेल्या विदर्भातल्या थंड हवेच्या ठिकाणी चिखलदरा इथे गेलो होतो,चिखलदरा मधे सिंधुताई सपकाळांनी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केली होती,अनाथ आदिवासी मुलींचं पहिलं आश्रम त्यांनी चिखलदरा मधे उभारला होत,याच आश्रमामध्ये जाऊन मी तिथली आजची परिस्तिथी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी गेलो होतो,माईंच्या जाण्यानंतर या आश्रमाचा सर्व कार्यभार त्यांची सुपुत्र श्री.अरुणभाऊ सपकाळ हे पाहतात.
#chikhaldara #melghat #sindhutaisapkal #sindhutai #mai #amravati #socialworker #tribalarea #villagelife #villagevlog #bulletvala
Dop - Krishna Patil
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: